TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रसूतीवेळी हलगर्जीपणा ; जळगावच्या महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
August 4, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रसूतीवेळी हलगर्जीपण व निष्काळजीपणा केल्यामुळे पूजा जयप्रकाश विश्वकर्मा (वय २९, रा. श्रीकृष्ण कॉलनी) या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील पूजा विश्वकर्मा यांना प्रसूतीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील गाजरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. दि. २१ जानेवारी २०२२ ते दि. २२ जानेवारी २०२२ दरम्यान प्रसूती वेळी व प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाला. त्यानंतर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात मयत महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर आरोप करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत वैद्यकीय समितीसमक्ष मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या अहवालानुसार उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. वैद्यकीय अहवाल आणि चौकशीअंती या प्रकरणी मयत विवाहितेचे पती जयप्रकाश जियालाल विश्वकर्मा (वय ३४) यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी !

August 24, 2022

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

November 15, 2024

वीस हजारांची लाच घेतांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात !

March 9, 2024

जळगावात वृद्ध सायकलस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group