TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंकज महाजन यांना दिले रेल्वे विभागाने पत्र ; मार्च २०२२ पर्यंत होणार काम पूर्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनील महाजन) येथील रेल्वे स्टेशन जवळील गेट क्रमांक १५३ गेल्या तीन वर्षांपासून भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद आहे. गेट बंद असल्याने रेल्वे लाईनच्या पार शेती असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचा फार मोठ्या संकटाला सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने रेल्वे विभाग भुसावळ येथील महा रेल्वे प्रबंधक यांच्या कार्यालयात भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू असताना अखेर रेल्वे विभाग भुसावळ उप मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांना लेखी पत्र देऊन येत्या २५ नोव्हेंबरपासून कामास सुरुवात करून मार्च २०२२ पर्यंत सदरचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वस्त केले आहे.

मध्य रेल्वे बांधकाम विभागातर्फे मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काम सुरू होणार असल्याचे आता काही काळातच आपल्याला शेतीच्या कामासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागणार नाही. पुढील वर्षाच्या हंगामापूर्वी आपल्याला जवळचा रस्ता रहदारीसाठी सुरू होणार असल्याने शेतकरी आशावादी झालेला आहे. सदर पत्र मिळाल्याने आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. भादली रेल्वे गेट बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भादली सब स्टेशन कडील गेट क्रमांक १५२ च्या रस्त्याने शेतात जावे लागत आहे. त्यासाठी त्यांना अधिक दोन ते तीन तास वेळ लागत असून त्याच्या परिणाम शेतात कामावर होत असून उत्पन्नात ही घट झाली होती. बैलांना सुद्धा अधिकचे श्रम करावे लागत असून आधीच अस्मानी संकटाने त्रस्त असलेले शेतकरी या समस्यांमुळे अगदी मेटाकुटीला आलेला आहे. भादली रेल्वे गेट येथे भुयारी मार्ग होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २८ ते ३० जुलै रोजी भादली रेल्वे स्टेशनच्या बाजूला शेतकरी गांधीगिरी आंदोलन करणार होते.

READ ALSO

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

यावेळी स्थानिक वृत्तपत्रात २८ जुलै रोजी रेल्वे विभागाने सप्टेंबर अखेर काम सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी गांधीगिरी आंदोलन स्थगित केले होते. २४ सप्टेंबर २०१९ रोजी भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक यांना सप्टेंबर अखेर काम सुरू करणार असल्याचे पत्र देण्यात आले होते. १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम सुरू न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात कळविण्यात आले असताना त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ रोजी मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज धाबारे यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी काम सुरू करणार असल्याचे पत्र दिले. मात्र एकंदरीत शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचे फलित होतांना दिसत असून लवकरच शेतकऱ्यांच्या समस्या दूर होत असल्याने शेतकऱ्यांनी सायंकाळी आलेल्या विठ्ठल मंदिर खालची आळी येथे बैठक घेऊन एक आनंदही व्यक्त केला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांना रेल्वे विभागाने पत्र दिल्याने अनेकांनी महाजन यांचे आभारही व्यक्त केले. भादली रेल्वे स्टेशन गेटच्या भुयारी मार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
Next Post

आयुष्याच्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ ; आजी-आजोबा चढले बोहल्यावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्यास होतेय मदत

September 30, 2020

रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ; मथुरा स्टेशनला यार्ड रीमोल्डींग कामामुळे रेल्वेचा ब्लॉक,  24 गाड्या रद्द !

January 13, 2024

शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही, पालकमंत्र्यांची ग्वाही ; वडली शिवारातील नुकसानग्रस्तांची प्रतापराव पाटलांनी घेतली भेट !

July 18, 2023

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याची कसून चौकशी करा : नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन !

December 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group