TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयुष्याच्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ ; आजी-आजोबा चढले बोहल्यावर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) लग्न म्हणजे साता जन्माची गाठ,आणि सुखी संसाराची वाट. लग्नानंतर पती-पत्नी हे नातं खऱ्या अर्थाने दृढ होतं. आयुष्याच्या सरत्या शेवटी वृद्ध काळात खरे तर पती-पत्नींचा एकमेकांना आधार असतो. म्हणूनच यावल तालुक्यातील किनगाव येथे येथील ७५ वर्षीय वृद्ध आणि जामनेर येथील ६६ वर्षीय वृद्धा यांचे शुभमंगल सावधान झाले. उतार वयातही दोघांनाही आता एकमेकांचा आधार मिळाला आहे.

किनगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक तायडे यांच्या पत्नी वत्सला तायडे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तायडे यांना दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. वडिलांनी आपल्याकडे राहायला यावे, असा मुलांचा आग्रह होता. मात्र तायडे यांना गावाची ओढ असल्याने ते किनगाव सोडायला तयार नव्हते. दुसरीकडे जामनेरातील चंद्रभागाबाई सुरळकर यांना देखील वैधव्य आलेले. मूलबाळ नसल्याने त्या एकाकी जीवन जगत होत्या. या दोघा ज्येष्ठांचा विवाह सोहळा जामनेरातील संत रोहिदास महाराज मंदिरात पार पडला. या विवाहाला मोजके नातेवाईक उपस्थित होते.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

असा जुळला आला विवाहाचा योग

पुंडलिक तायडे व चंद्रभागा सुरळकर हे दोन्ही वारकरी, दोन्ही आपापल्या गावातील वारकऱ्यांसोबत न चुकता मुक्ताईच्या वारीला जात असतात. तेथे दोघांची ओळख झाली. उतार वयात हक्काचा साथीदार असावा म्हणून दोघांचा विवाहाचा योग जामनेरातील वारकरी सिंधू सपकाळ यांनी ठेवला. प्रस्तावाला अन्य वारकऱ्यांनीदेखील पाठबळ दिले. दोघांनी नातेवाइकांशी चर्चा करून विवाहाचा निर्णय घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

Urlaub Bevor Den Toren Welcher Stadt

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ वादातून नशिराबादमध्ये दोन गटात हाणामारी ; ८ जणांविरुद्ध गुन्हा !

June 15, 2022

साहित्या नगरातील पाईपलाईन जोडणीचे काम सुरू करा !

February 12, 2021

पारोळ्याजवळ दुभाजकावर कार आदळली ; गुजरातच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी !

November 22, 2023

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युटतर्फे महिलांचा सत्कार !

March 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group