TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कल्पना माळी यांना महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र समता शिक्षक परिषद यांच्यामार्फत दिला जाणारा यंदाचा सन-२०२०-२१ या वर्षाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ परसाडे ता यावल येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या आदर्श व उपक्रमशील शिक्षिका कल्पना देविदास माळी यांना घोषित झालेला आहे. त्या मूळ साकळी ता.यावल येथील रहिवाशी आहे.

उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मिती करुन त्याचा अध्यापनात प्रभावी वापर करणे यात त्यांचा उत्तम असा हातखंडा आहे. त्यांनी या अगोदर यावल तालुक्यातून सलग तीन वर्षे विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच शाळेत विविध शैक्षणीक उपक्रम राबविल्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र (डाएट) ने त्यांच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांचे शैक्षणिक लेख ‘ प्रेरणा ‘ मासिकात प्रसिद्ध केलेला आहे. तसेच धडपडणारे शिक्षक आणि सफर पहिलीच्या वर्गाची इत्यादी पुस्तकातूनही त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहे. शिक्षिका कल्पना माळी या साकळी येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक वामन माळी (गुरुजी) तसेच शिरसाड जि.प.शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका विमल माळी यांच्या सून असून पांढरीवस्ती ता.यावल येथील जि.प.शाळेतील शिक्षक जगदिश माळी यांच्या पत्नी आहे. सदर पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

READ ALSO

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
गुन्हे

हॉटेल बाहेर रेल्वे कर्मचाऱ्यावर गोळीबार ; चिंचोली गावाजवळ घडली घटना !

July 11, 2025
Next Post

उदयजी वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भारतीय जनता पार्टी तर्फे श्रद्धांजली अर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रजासत्ताकाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस कवायत मैदानावर

January 20, 2021

मोठी बातमी : धरणगाव पोलिसात शरद कोळींविरुद्ध अखेर गुन्हा दाखल !

November 3, 2022

रावेर : शेजाऱ्याला पत्नीसोबत रंगेहाथ पकडले ; नंतर पुढे घडलं भयंकर !

April 10, 2023

वाकडी येथे वयोवृद्धेचा खून ; पोलिसांकडून कसून तपास !

May 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group