TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहरात उद्यापासून महास्वच्छता अभियान !

महापौर स्वतः करणार प्रत्येक प्रभागाची पाहणी : मनपाची संपूर्ण यंत्रणा लागणार कामाला

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात अनेक ठिकाणी घाणीचे ढीग साचले असून काही ठिकाणी अस्वच्छता वाढली असल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त होत होत्या. संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी उद्यापासून तीन दिवस विशेष महास्वच्छता अभियान हाती घेतले असून महापौरांनी रविवारी अभियानाचा आढावा घेतला.

जळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कचरा संकलनासाठी वॉटरग्रेसला काम देण्यात आलेले आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे उचल केली जात नसून कचरा साचून असल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त झालेल्या होत्या. महापौर भारती सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, शहर अभियंता यांच्याशी चर्चा करून शहराच्या स्वच्छतेसाठी महाअभियान राबविण्याचे निश्चित केले होते. महास्वच्छता अभियान शहरात तीन दिवस राबविण्यात येणार असून रविवारी महापौर भारती सोनवणे यांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला घेतला.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

अमृत, भूमीगत गटारीच्या मक्तेदाराला सूचना

शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम सुरू असून चाऱ्या योग्यप्रकारे दुरुस्त न केल्याने रस्त्याची दुरावस्था होत आहे. रस्त्यांमुळे साफसफाई होत नसल्याने नागरिकांची ओरड होत असून काम केलेल्या सर्व प्रभागातील चाऱ्या तातडीने बुजवून रस्त्यांची डागडुजी करावी अशा सूचना महापौरांनी मक्तेदाराच्या प्रतिनिधींना दिल्या.

तीन टप्प्यात स्वच्छता मोहीम

जळगाव शहराचे स्वच्छता अभियानासाठी तीन भाग करण्यात आले असून एका दिवशी सहा प्रभागाचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. जळगाव महानगरपालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागातील सर्व मनुष्यबळ तसेच वाहने एकाच वेळी या अभियानात वापरले जाणार असल्याने संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाणार आहे.

महापौरांशी संपर्क साधावा

प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना महास्वच्छता अभियान बाबत माहिती देण्यात आलेली आहे. उद्या सोमवारपासून अभियानाला सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी प्रभाग १ ते ६ ची स्वच्छता केली जाणार आहे. आपापल्या प्रभागातील तक्रारीबाबत नागरिकांनी महास्वछता अभियानादरम्यान महापौरांकडे तक्रार करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

देशात आतापर्यंत ४४७ लोकांमध्ये दिसले वॅक्सिनचे साईड इफेक्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनोरे येथे जुन्या वादातून पिता-पुत्रास मारहाण ; धरणगाव पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

January 16, 2023

धक्कादायक ! छोट्याचे वहिनीसोबत शरीर संबंध ; असा काढला सख्ख्या लहान भावाचा काटा !

February 8, 2022

आधार कार्ड लिंक करणे वृद्ध महिलेला पडले महाग ; बोलण्यात गुंतवून दोघांनी केली सोन्याची पोत लंपास !

April 11, 2023

१३ वर्षाच्या मुलीने दाखवले धाडस, मध्यरात्री घरात शिरलेले चार दरोडेखोर अटकेत !

October 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group