TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माणसं म्हणजे देश त्या माणसांची कविता महापुरुषांकडे नेणारे असावे : माजी कायदा मंत्री रमाकांत खलप

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2021
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून खरी समाजसेवा आणि देश सेवा करीत समाज आणि देश घडवलेला आहे. माणसांना घडवत त्या माणसाच्या जीवनाच्या आणि जगण्याच्या दिशा शिक्षणाच्या माध्यमातून घडवत धर्मनिरपेक्ष भारत घडवला त्या महामानवांची कृती त्यांनी केलेल्या सुधारणा कवितातून येणे म्हणजेच पिढ्यांना महापुरुषांकडे नेणे होय असे विचार ज्येष्ठ कायदेतज्ञ माजी कायदामंत्री गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप यांनी सत्यशोधकी साहित्य परिषद जळगाव, महात्मा फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलन प्रसंगी व्यक्त केले.

कवी संमेलनाचं उद्घाटन करताना ते म्हणाले की, जगणं आणि वास्तवता या कवितातून मांडतांना समाज समाजातली माणसं समाजातील दुःख, समाजातील दारिद्रय त्याचबरोबर समाजाला दिशा दाखवणार साहित्यही आलं पाहिजे ते साहित्य चिरकाल टिकणारं असतं असंही त्यांनी याप्रसंगी बोलताना मांडले.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

कवी संमेलनाचे मुख्य अतिथी राज्याचे उद्योग विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी मनोगतात महापुरुषांच्या विचारांची चेतना निर्माण करणारी कविता येण्याबरोबरच विषमतेचे साठीचा संघर्ष देखील कवितेत आणि त्यासोबतच चळवळीच प्रतिबिंब उमटवणारी कविता नव्या पिढीला दिशा देणारी ठरत असल्याचे मत व्यक्त केले.

कवी संमेलनाचे अध्यक्ष राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी क्रांती पर्वाच कविसंमेलन संबोधत परिवर्तन वादाचा एल्गार सामाजिक परिवर्तनाची कविता या कविसंमेलनातून मांडली गेल्याचे म्हटले.

कार्यक्रमास उदगीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार मस्के, नगरसेवक सचिन पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुरुवातीस डॉ. मिलिंद बागूल यांनी प्रास्ताविक केले कविसंमेलनात प्रा. डॉ. मंगेश बनसोड( मुंबई) प्रा. डॉ. यशवंत राऊत (धारवाड), शेषराव धांडे (वाशिम), योगिनी राऊळ (मुंबई ),सुरेश साबळे (बुलढाणा), प्रा. डॉ. सारिपुत्त तुपेरे (सोलापूर), प्रा. डॉ. सत्यजित साळवे (जळगाव ), प्रा. डॉ. भास्कर पाटील (अकोला), प्रा. डॉ. अशोक इंगळे (अकोला), रमेश पवार (अमळनेर), विलास मोरे (एरंडोल) भारत गायकवाड (उदगीर) प्रा. बी. एन. चौधरी (धरणगाव), प्रा. डॉ. सतीश म्हस्के (पिंपळनेर), अर्जुन व्हटकर (सोलापूर), राजेंद्र पारे(चोपडा), महेंद्र गायकवाड (नागपूर), प्रा. डॉ. सुनील भडांगे (पालघर), प्रा. डॉ. रुपेश कराडे (यवतमाळ), प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर (जळगाव), राहुल निकम (जळगाव), प्रा. डॉ. रवींद्र मुरमाडे (चंद्रपूर), दिनेश चव्हाण (चाळीसगाव), संजय घाडगे (लातूर), प्रा.डॉ. संजय कांबळे (बेळगाव) इत्यादी मान्यवर कवींनी सहभाग घेतला. आभार सुरेश साबळे यांनी मानले. ऑनलाइन कविसंमेलनात राज्यभरातून श्रोत्यांचा देखील चांगलाच प्रतिसाद लाभला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनविषयी काय बोलणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जयपूरमध्ये तरुणाचा मित्राच्या पत्नीवर बलात्कार ; पतीला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

March 12, 2022

बापरे…आता राज्यावर बर्ड फ्लूचे संकट ; मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

February 18, 2022

मविप्र वादात गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी मोठा कट ; फडणवीस यांचे सभागृहातील संभाषण जसेच्या जसे !

March 8, 2022

अन्…पिडीतेने मांडली कोर्टात स्वतःची बाजू…न्यायालयाने फेटाळला आरोपीचा जामीन !

March 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group