TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांकडून भावी कुस्तीपटूंना पाच लाखाची मॅट व साहित्य भेट !

धरणगाव श्री व्यायाम प्रसारक मंडळाने मानले ना. गुलाबरावजी पाटील यांचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2023
in क्रीडा, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भावी कुस्तीपटूंना पाच लाखाची मॅट व साहित्य भेट दिल्यानंतर धरणगाव श्री व्यायाम प्रसारक मंडळातर्फे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे नुकतेच आभार मानण्यात आले. यावेळी शालश्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

धरणगाव श्री व्यायाम प्रसारक मंडळ संचलित व्यायाम शाळेत अनेक तरुण हे कुस्तीचा सराव करत आहे. या तरुणांनी एक चांगले कुस्तीपटू होऊन देशाचे नाव उज्वल करावे याकरिता या तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. या तरुणांना सराव करताना अडचणी यायला नको याकरिता पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी पाच लाख रुपये किमतीची मॅट तसेच इतर कुस्तीचे साहित्य भेट स्वरूपात दिले.

READ ALSO

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

या साहित्यामुळे तरुणांना कुस्तीचा सराव करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व्यायाम शाळेला हे साहित्य दिल्याबद्दल मंडळातर्फे गुलाबरावजी पाटील यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भानुदास विसावे, खजिनदार कमलेश तिवारी, देविदास महाजन, गुरु पहेलवान, जीवनआप्पा बयस, नारायण महाजन, शरद भोई, गोविंद पूरभे, जितेंद्र पूरभे, विजय शुक्ल, बापू माळी, नितीन महाजन यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी तरुणांना वेळोवेळी जी मदत लागेल ती पुरविण्याचे आश्वासन देखील दिले. या मदतीमुळे कुस्तीपटू तरुणांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी समाजशील नागरीक बनावे : ना. गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंदू मिलवरुन राजकारण करू नये, सर्वांच्या सहभागाने कार्यक्रम होणार : उद्धव ठाकरेंचे आवाहन

September 18, 2020

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १७ ऑगस्ट २०२३ !

August 17, 2023

‘त्या’ लाचखोर पोलिसाला अखेर अटक !

May 27, 2021

राष्ट्रपतींनी स्विकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group