TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा भारतीय जनता पार्टीतर्फे ‘मेरा देश मेरी मिट्टी’ कार्यक्रम उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आज दि. ९ ऑगस्ट रोजी चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे ‘मेरा देश मेरी मिट्टी’कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम युद्ध लढ्यात वापरले गेलेले साहित्यापैकी एक सहित्य धरणगाव नाका येथील रणगाडाचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले. तसेच तालुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या उपस्थित देशासाठी बलिदान देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या माल्यार्पण कार्यक्रमासाठी तालुक्यातील आजी-माजी सैनिक उपस्थित होते. सर्व सैनिकांचा सत्कार चोपडा भाजपतर्फे करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या हस्ते भाजप पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दिपक लोहाणा यांच्या शेतात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमात उपस्थित दुध संघ संचालक रोहीत निकम, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैदाणे, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, प्रदिप पाटील, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, साखर कारखान्याचे संचालक अनिल पाटील, सरचिटणीस हनुमंत महाजन, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष जोन्साताई चौधरी, जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन, जितेंद्र चौधरी, भरत सोनगिरे, विजय बाविस्कर, धर्मदास पाटील,मिलिंद वाणी,अमित तडवी, अंबादास सिसोदिया, एकनाथ पाटील, योगेश महाजन,बबनराव पाटील, दिपक पाटील शारूख शिकंदर तडवी, भुषण पाटील,अनिल अग्रवाल,बंटी लोहाना,राजेंद्र देशमुख विजय पाटील बजरंगभाऊ, आजी-माजी सैनिक ‘मेरी मिट्टी मेरा देश’चे संयोजक प्रकाश संतोष माळी,सहसयोजक हिरालाल गयबु पाटील, प्रकाश धुडकु चौधरी,सुभाष श्रीराम शिरसाळे,गोपीचंद तोताराम पाटील, वासुदेव ओकांर पाटील,कैलास पंढरीनाथ जगताप,गोपाल रमेश सोनवणे,रामकुष्ण फकीरा सैंदाणे,लखीचंद फकीरा सोनवणे,कांतीलाल क्षीधर पाटील,कैलास नवल बोरसे,लक्ष्मण पांडुरंग महाजन,साहेबराव चैत्राम पाटील, शांताराम एकनाथ पाटील, धनराज प्रल्हाद मराठे,भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर,पंकज वना पाटील,रविंद्र जुलाल सोनवणे,धनराज लोटन खैरनार, संजय दगडु सुर्यवंशी मधुकर सर,संदिप विठ्ठल बडगुजर,सुभाष दत्तात्रय वाघ, विष्णु राजेंद्र सुर्यवंशी,सतिश दौलत गुजर उपस्थित होते.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

यावेळी दुध संघ संचालक रोहीत निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी सैनिक गोपाल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले असता तालुक्यातील जास्तीत जास्त मुले देशसेवेसाठी कसे पाठवता येतील या साठी आपण सर्वानी प्रयत्न करावेत हे त्यांनी त्यांच्या भावनेतून व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाजन यांनी तर प्रस्तावित तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी केले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, अंबादास शिसोदीया यांनी देश भक्तांना नमन करत आपले विचार मांडले. तर आभार शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

गणपूर येथे एकलव्य संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे कोर्टाचा दिलासा

May 10, 2022

बापरे…नगरदेवळ्यात आढळली नागीण अन् सोळा पिल्ले !

July 3, 2024

खळबळजनक : शुल्लक वादातून वाघळी येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून !

October 14, 2022

२५ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात !

February 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group