TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेट्रो मॅन ई श्रीधरन दोन हजार मतांनी आघाडीवर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पल्लकड (वृत्तसंस्था) देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करत भाजपाने केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली होती. आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये केरळमध्ये भाजपाला फार मोठे यश मिळताना दिसत नसले तरी ई. श्रीधरन यांनी आपल्या मतदारसंघात मोठी आघाडी घेतली असून जवळपास २ हजार मतांनी आघाडीवर आहे.

केरळमध्ये रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यात भाजपचे उमेदवार मेट्रोमॅन इ. श्रीधरन हे पलक्कड विधानसभा मतदारसंघातून जवळपास २ हजार मतांनी आघाडीवर होते. पलक्कडमधून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीधरन यांनी सुरुवातीचे निकालात आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे उमेदवार शफी पराम्बिल, श्रीधरन आणि डाव्या पक्षाचे उमेदवार यांच्यात काट्याची टक्कर होईल, असे भाकित वर्तवले होते. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत पराम्बिल हे विजयी झाले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी होते.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. माकपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एलडीएफला राज्यातील १४० पैकी ७५ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. तर काग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफला ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए पलक्कडमधील दोन्ही जागांवर आघाडीवर आहे. नेमोन येथून मेट्रो मॅन इ. श्रीधरन हे रणांगणात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

वाढत्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर पंतप्रधानांनी बोलावलेल्या आढावा बैठकीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : दोन गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी !

March 19, 2024

धक्कादायक! ४० वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार, व्हिडीओही बनवला ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

June 12, 2022

माझ्या घरी उद्या घट असल्यामुळे आजचं काम आटोपून घेवू ; तरुणावर काळाचा घाला !

October 23, 2023

संगीतकार स्व. लक्ष्मिचंद डेडिया स्मरणार्थ धरणगावात शनिवारी स्वरांजली कार्यक्रम !

August 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group