TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मालवाहू वाहन चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी केली अटक !

vijay waghmare by vijay waghmare
February 12, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा येथून मालवाहू छोटा हत्ती वाहन चोरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी जळगावातील मास्टर कॉलनीतून अटक केली आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील गोविंदा राठोड रा. कुसुंबा ता. जळगाव यांचे ९ लाख रूपये किंमतीचा मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स ०३९०) राहत्या घरासमोरून चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २२ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळावर आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने मास्क लावून आणि बनावट चावीने वाहनाचे लॉक उघडले होते, अशी माहिती समोर आली. यामुळे चोरी करणारा आरोपी ओळखीचा असावा, असा पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलीसांनी आरोपी असरार शेख मुक्तार शेख (वय २५) आणि मुश्ताक हसन सैय्यद (वय ४२), हे दोन्ही रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांना मास्टर कॉलनीतून ताब्यात घेतले. यातील मुश्ताक सैय्यद हा स्वप्नील राठोड यांच्याकडून वारंवार वाहन भाड्याने घेत होता, आणि त्यानेच बनावट चावी तयार करून, आपल्या मित्र असरार शेख यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMIDC police arrested two people who stole a cargo vehicle!

Related Posts

गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
Next Post

40 हजारांची लाच स्वीकारताना मेहु सरपंचासह चौकडी एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई पालिकेने आरक्षण सोडत काढली ; जाणून घ्या…कोणत्या वॉर्डमधून कुणाचा पत्ता कट !

May 31, 2022

जिल्हा बँक निवडणूक : जातीयवादी पक्षांसोबत निवडणूक लढविणार नाही ; काँग्रेसने फेरले सर्वपक्षीय पॅनलवर पाणी !

October 13, 2021

NMMS परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे  8 विद्यार्थी चमकले गुणवत्ता यादीत

April 22, 2024

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण !

June 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group