TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक : बापाच्या डोक्यावर फावड्याने वार करुन मुलाने केला खून ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) शेतात कामाला जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने फावड्याने जन्मदात्या पित्याच्या डोक्यावर वार करून मुलाने खून केल्याचा धक्कादायक प्रकार दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथे उघडकीस आली आहे साहेबराव मुरलीधर मालसाने (५५), असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाला आहे.

तालुक्यातील निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने (५५) यांनी त्यांचा मुलगा पप्पू उर्फ हिरामण साहेबराव मालसाने याला शेतात काम करायला जाण्यास सांगितले. त्याचा राग हिरामण याला आला. त्याने संतापाच्या भरात वडील साहेबराव मालसाने यांच्या डोक्यात तसेच शरीरावर फावड्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

साहेबराव मालसाणे अनपेक्षित झालेल्या हल्ल्यामुळे साहेबराव हे जागेवरच कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. लहान मुलगा गोरख याने फिर्याद दिली असून पोलिसांनी हिरामण मालसानेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. तर उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व उपनिरीक्षक मोनिका जेजोट पुढील तपास करत आहेत. घटना घडल्यानंतर संशयित पप्पू मालसाने हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, शेतात कामाला जाण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणातून मुलाने वडिलांचा खून केल्यामुळे समाज मन सुन्न झाले असून परिसरातील नागरिकांनी मोठा धक्का बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

बाबो... रुग्णालयात बुरखा घालून फिरणारी 'आयशा निघाली जावेद' ;चौकशीनंतर पोलिसांनाही हसू आवरेना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ” : शिवसेना

October 14, 2021

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026

श्री चिंतामणी मोरया मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न

December 30, 2024

‘चार भिंती’ चित्र प्रदर्शंनातून पद्मश्री भवरलालजैन यांना आदरांजली !

December 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group