TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयजींचे पथक येण्याची खबर आणि धरणगावात दोन नंबरचे धंदे बंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) विशेष पोलीस निरीक्षकांचे पथक येण्याची शक्यता असल्याची बातमी मिळताच कालपासून गावातील दोन नंबरवाल्यांनी आपआपले धंदे बंद ठेवले आहेत. परंतू चक्क आयजींचे पथक येण्याची गुप्त बातमी कुणी फोडली? असा, प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नाशिक रेंजचे शहरात विशेष पोलीस निरीक्षक श्री. दिघावकर यांनी गुटखा मुक्त रेंज करणार असल्याचे आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. तशात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गुटखा प्रकरण उघडकीस आणल्यानंतर एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते. तर दुसरीकडे एकनाथराव खडसे यांनी देखील बोरखेडा येथील हत्याकांडानंतर अवैधधंद्यांच्या मुद्द्यावर बोट ठेवले होते.
धरणगावातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात-निर्यात होते. तर आयजींचे पथक गावात येण्याची कुणकुण लागताच गावातील सट्टापेढीवाल्यांनी आपापल्या एजंटांना फोन करून आयजीचे पथक गावात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकान बंद ठेवायचं आणि चोरून लपून धंदा घ्यायचा, असा निरोप दिला. दरम्यान, विशेष पोलीस निरीक्षक श्री. दिघावकर आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे शिस्तप्रिय आहेत. तरी देखील गुप्त बातमी दोन नंबरवाल्यांपर्यंत कशी पोहचली?, असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारात आहेत. दुसरीकडे गावात दोन नंबरचे धंदे दोन दिवस नव्हे तर कायमस्वरूपी बंद व्हावेत, अशी मागणी होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

गुडन्यूज : जिल्ह्यातील ९ तालुके निरंक ; आज अवघे ३४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहा हजारांची लाच घेतांना सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

September 11, 2025

भडगाव तालुक्यातील वाळू माफिया स्थानबद्ध ; नागपूर कारागृहात रवानगी !

December 4, 2023

राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक ठाऊक आहे का? : विजय रूपाणी

December 9, 2020

यावल : रागाच्या भरात लाकडी दांड्याने पत्नीचा खून

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group