TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निशाने सरपंचपदी मंगला पाटील यांची बिनविरोध निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील निशाने येथील सरपंचपदी मंगला रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगला पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

मंगला पाटील यांच्या निवडीबद्दल धरणगाव तालुका शिवसेना महिला प्रमुख पुष्पा पाटील यांनी देखील सत्कार केला. या प्रसंगी धरणगाव तालुका शिवसेना प्रमुख डी.ओ. पाटील,भाजप मीडिया जिल्हा प्रमुख टोनी महाजन, शेतकरी सेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद पाटील, शिवसेना तालुका संघटक हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी शरद पाटील, शांताराम मालचे, दिपाली ठाकरे, राजेंद्र नागो पाटील, माजी सरपंच राजेंद्र साहेबराव पाटील, माजी सरपंच शांताराम पाटील, प्रमोद साळुंखे,अक्षय पाटील, रवींद्र पाटील, मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील,महिला संपर्क प्रमुख सरिताताई कोल्हे, मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
Next Post

धरणगावात श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव धूमधडाक्यात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीस पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरण ; सीआयडी चौकशीची गृहमंत्र्यांची घोषणा !

March 14, 2022

धरणगाव-सोनवद रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार !

December 10, 2023

Makar Sankranti 2022 : मकर संक्रांतीला हे उपाय करून मिळवा शनि दोषापासून मुक्ती ; जाणून घ्या संपूर्ण माहिती !

January 14, 2022

गावठी पिस्तूलासह अल्पवयीन मुलगा ताब्यात; शनीपेठ पोलीसांची कारवाई

August 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group