TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

 पी.आर.हायस्कूलतर्फे माजी गुणवंत विद्यार्थी डॉ. सिद्धांत डहाळे यांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

 

धरणगाव प्रतिनिधी । ज्ञानवंतांची आणि गुणवंतांची परंपरा असलेल्या धरणगावच्या शतकोत्तरी पी. आर.हायस्कूल शाळेने असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. या शाळेचे माजी विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. याच शाळेतील २००७ च्या बॅचचा माजी गुणवंत आदर्श विद्यार्थी तथा पी. आर. हायस्कूल सोसायटीचे मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे यांचा सुपुत्र डॉ. सिद्धांत मिलिंद डहाळे याने एम.डी. (मेडिसिन) नंतरच्या डी. एम. शिक्षणासाठी लागणार्‍या नीट या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेत देशात ४० सावी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले. शाळेच्या वतीने त्याचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर याच्या हस्ते करण्यात आला.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी पेढा भरवून सत्कार केला.या प्रसंगी पर्यवेक्षक आर.के.सपकाळे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. ए. सी. शिरसाठ,ज्येष्ठ शिक्षक बी.डी.शिरसाठ, एनसीसी मेजर डी.एस.पाटील,सी.ए.शिरसाठ, एस.डी.मोरे,पी.डी.माळी,आर.जे.धनगर आदि शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डी. के. चौधरी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Next Post

राष्ट्रवादीचे विनोद देशमुख पक्षातून निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात उत्तमक्षमा व जलयात्रासह पर्युषण पर्व उत्साहात, पालखी मिरवणुकीने सांगता !

September 24, 2024

मोदींची चमचेगिरी बंद करा ; निखिल वागळेंनी खा. उन्मेष पाटलांना फटकारले !

October 11, 2021

संतापजनक ! भुसावळात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच केला अत्याचार !

March 7, 2022

NMMS परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे  8 विद्यार्थी चमकले गुणवत्ता यादीत

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group