TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन गावठी पिस्तुल आणि चार जीवंत काडतूसासह एकाला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तीन पिस्तुले घेऊन आलेल्या किशोर रामदास कोळी (वय ३०, रा. कांचन नगर) या तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी बजरंग बोगदा परिसरातून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुलांसह चार जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

शहरातील कांचन नगरातील भैय्याच्या वखारीजवळ राहणार किशोर कोळी हा तरु ण बिगारी काम करतो. पिस्तुल विक्री करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बजरंग बोगदा परिसरात फिरत होता. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीरित्या फिरत असलेल्या किशोर कोळी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्या कंबरेला दोन गावठी पिस्तुल मिळून आले. तसेच त्याच्याजवळ असलेल्या (एमएच १९ सीए ००४०) क्रमांकाच्या दुचाकीच्या सीटी खालून एक असे एकूण तीन पिस्तुल पोलिसांनी जप्त केली. याप्र्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोेल मोरे हे करीत आहेत. संशयित किशोर कोळी याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चौभे, विजयसिंग पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, किरण चौधरी, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, ईश्र्वर पाटील, प्रियंका कोळी यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला ; मान्यवरांचा सुर, सहा दिवसांच्या मैत्र महोत्सवाचा प्रारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तब्बल १५ राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचा तडाखा ; मात्र महाराष्ट्रात ७ दिवसांपासून कुठेही भारनियमन नाही

April 27, 2022

जिल्ह्याला आज १३६० रेमडेसीवीरचे डोस मिळणार

April 12, 2021

भ्रष्टाचार…गोलमाल नाही मग ‘थर्ड पार्टी ऑडिट’ची आकडेवारी का लपवतेय धरणगाव नगरपालिका ?

August 9, 2021

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group