TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : साडेतीन वर्षाच्या बालिकेवर शाळेतच अत्याचार !

मुख्य आरोपीचा शोध सुरु ; मदत करणारी शिक्षिका अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) शहरातील एका शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर एकाने लैंगिक अत्याचार केला, तर शिक्षिकेने त्याला मदत केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय शिक्षिकेला अटक केली, तर अमोल नावाच्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील एका शाळेत ज्युनिअर केजीमध्ये ३ वर्षे ८ महिने वयाची तिची मुलगी जून २०२३ पासून शिकते. ती दररोज सकाळी दहा ते दुपारी दीड या वेळेत शाळेत असते. तिची आई तिला सोडायला आणि घ्यायला जात असे. मागील २० दिवसांपासून तिला त्रास होत असल्याने आईने तिला गारखेडा भागातील एका रुग्णालयात दाखविले. तेव्हा तिच्या गुप्तांगाजवळ जखम असल्याचे निदर्शनास आले. औषधउपचार करून आईने तिला घरी आणले. तिची विचारपूर केल्यावर तिने सांगितले की, अमोल नावाचा इसम इसम तिच्या गुप्तांगामध्ये पेन्सिल फिरवतो, तर वर्गशिक्षिका तिला मारहाण करते आणि तिला अमोलसोबत एका रूममध्ये लॉक करून ठेवते. अमोल तिच्यावर रूममध्ये ओरडतो. तसेच गालाला, ओठाला, पोटाला चावा घेतो व डोक्याला मारतो. ती ओरडली तर तिला तुला पंख्याला लटकवेल, गॅलरीतून फेकून देईल, अशी धमकी देतो. मुलगी दरवाजा उघडा म्हणून ओरडली तरी वर्गशिक्षिका दरवाजा उघडत नाही, अशी तक्रार पिडीत चिमुकलीच्या आईने दिली आहे. त्यावरून ३० वर्षीय शिक्षिका आणि अमोल नावाच्या इसमाविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराच्या कलमासह पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मेघा माळी या करीत आहेत. दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ संबंधित शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हीआर जप्त केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी शिक्षिकेची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मी मुलांना कधीही मारहाण करत नाही. असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले. तसेच शाळेत एकही पुरुष नाहीत आणि अमोल नावाचा केवळ छोटा ३ वर्षांचा एक मुलगा आहे. तर उर्वरित सर्व महिला शिक्षिका असल्याचेही सांगीतले. त्यामुळे अमोल नावाचा व्यक्ती कोण, याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
Next Post

धरणगाव माळी समाज पंचमंडळाकडून १०० गुणवंतांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उभ्या ट्रकला रिक्षाची जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

September 15, 2020

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात होणार सहभागी

October 1, 2022

बीएचआर घोटाळा : आज अटक केलेल्या आरोपींच्या घरी झाडाझडती सुरु !

June 17, 2021

जोपर्यंत दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही : अब्दुल सत्तार

December 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group