TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.डी. पाटील यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी. पाटील यांना कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय “महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ ” साठी निवड करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केले जाते. यामध्ये राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक – सामाजिक उपक्रम राबविणारे शिक्षक, शिक्षिका व सामाजिक कार्य करणारे व्यक्ती यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सन्मानार्थी शिक्षक – शिक्षिका यांचे शैक्षणिक चळवळीतील कार्य पाहून हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने पुरस्कार प्राप्त होणे ही खरंच गौरवाची गोष्ट आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूल शाळेचे उपशिक्षक पी.डी. पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी पाहून “महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” साठी त्यांची निवड करण्यात आली. तात्यासाहेबांचे खऱ्या अर्थाने सत्यशोधक असलेले पी. डी. पाटील यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्या सर्व मित्र परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी व्यक्तींना दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा. सिद्धिविनायक मंदिर हॉल, सेक्टर – ५, ऐरोली; नवी मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातले जेष्ठ सिनेअभिनेते – जयराज नायर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार – दीपक रमेश पाटील, राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्या ज्येष्ठ समाजसेविका – जयश्रीबाई सावर्डेकर , शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तालय पुणे – सुरेश माळी, बृहन्मुंबई कला अध्यापक संघाचे अध्यक्ष – हिरामण पाटील सर यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

अशोकभाऊ जैन यांनी घेतला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विविधतेत एकता ! गुगलन साकारलं प्रजासत्ताक दिनाचं खास डुडल

January 26, 2021

श्रीराम पाटील हे शेतकरी कुंटूबातील, विकासकामे करणाण्याचा आपल्याला पूर्ण विश्वास : आ. राजेश एकडे !

April 30, 2024

राजूभाऊ महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावला सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !

September 11, 2022

राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group