TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पवार साहेब खडसेंना न्याय देतील : धनंजय मुंडे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसेंनी महाराष्ट्रात भाजप उभी केली. त्याच्यांवर कसा अन्याय झाला हे सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे, असा अन्याय झाल्यानंतर प्रदीर्घ ज्यांनी महाराष्ट्राची सेवा ज्यांच्या विचाराखाली केली. त्याच विचाराकडून अन्याय झाला. आज त्यांना राष्ट्रवादी यावं लागलं. त्यामुळे मी एकनाथ खडसे यांचे स्वागत करतो. खडसेंवर झालेल्या अन्यायाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार न्याय देतील, प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, एकनाथराव खडसे यांचे मी राष्ट्रवादीत स्वागत करतो. हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. खडसेंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि राजकीय कामकाजाचा आम्हाला नक्कीच मंत्रिमंडळात फायदा होणार आहे. माझ्यासाठी हा खरच आनंदाचा दिवस आहे. मी एकनाथ खडसे यांचे स्वागत करतो. भाजपचा गड ढासळला आहे. खडसेंवर झालेल्या अन्यायाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार न्याय देतील,” असेही धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादीला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मी स्वत: खडसेंच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केले आहे. खडसेंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि राजकीय कामकाजाचा आम्हाला नक्कीच मंत्रिमंडळात फायदा होणार आहे, असेही धनंजय मुंडेंनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यात तर राजकारणात मजा येईल : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर गतिरोधक बसविण्याची अभाविपची मागणी !

October 21, 2021

अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचं राऊतांकडून समर्थन

August 3, 2021

बहिणीची भेट ठरली शेवटची, घरी परतताना वाटेतच भाऊचा अपघाती मृत्यू ; बहिणीचा मन हेलावणारा आक्रोश !

June 16, 2023

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group