TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सहकार सशक्तीकरणासाठी लक्ष घाला : केंद्रीय मंत्री यादव !

भाजपा सहकार आघाडीच्या मुंबई येथील बैठकीला प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड यांच्यासह रोहित निकमांची उपस्थिती !

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2024
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) येथील नरिमन पॉईंट येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या सहकार क्षेत्रातील नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकपार पडली. या बैठकीत विविध कार्यकारी सोसायट्यांचे सशक्तीकरणासह सोसायटींचे पुनर्वसन करण्याबाबत चर्चा झाली.

या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप सहकार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम, आमदार प्रसाद लाड, सांगलीचे सत्यजित देशमुख, नाफेडचे संचालक केदार आहेर, धाराशिवसे दत्ता कुलकर्णी आदी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख सहकार क्षेत्रातील भाजपचे नेते उपस्थित होते.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

सहकार सशक्तीकरणासाठी विशेष लक्ष देण्यात यावे – भूपेंद्र यादव !

सहकार प्रशक्तीकरणासाठी विशेष लक्ष देण्यात यावे अशा सूचना केंद्रीय मंत्री उपेंद्र यादव यांनी दिल्या तसेच महाराष्ट्र राज्यात सहकाराचे गावा गावात जाळे विणले गेले असून शेतकरी केंद्रबिंदू मानून काम झाले पाहिजे, अशाही सूचना उपेंद्र यादव यांनी दिल्या.

शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे : रोहित निकम
या बैठकीत प्रामुख्याने विविध कार्यकारी सोसायट्यांचे सशक्तिकरण तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत जास्तीत जास्त व्यवसाय ग्रामीण भागात कसा पोहोचवता येईल, अवसायनात गेलेल्या सोसायट्यांचे पुनर्वसन आणि शेतकऱ्यांसाठी शेती कर्ज अजून कसे सुलभ करता येईल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निर्देशनाने यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच अवसायनात गेलेल्या विकास सोसायटीच्या कर्ज वाटपाचा मुद्दा रोहित निकम यांनी मांडला. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे याबाबतचे निवेदन देखील रोहित निकम यांनी दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील आरोग्य शिबिराचा २ हजाराहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

May 19, 2023

पावसापासून वाचण्यासाठी धरला झाडाचा आडोसा, मात्र तिथेच झाला घात ; वीज पडून शेतमजुराचा मृत्यू, दोघं जखमी !

July 16, 2023

जगाने आम्हाला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले ; यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष भावूक

February 25, 2022

दिल्लीतील इंटरनेटसेवा बंद, शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर गृहमंत्रालयाचे आदेश

January 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group