TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीश महाजन यांचे कॉन्टॅक्ट चांगलेत, पक्षवाढीसाठी UN मध्ये पाठवू या ; अजित दादांची सभागृहात तूफान फटकेबाजी !

उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळाले नसल्याची व्यक्त केली खंत ; फडणवीसांनाही काढले चिमटे...!

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही अशी खंत व्यक्त करत असतांना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नाव सभागृहात सदस्यांनी घेतले. त्यावेळी अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची चांगलीच फिरकी घेतली.

राज्यातील सर्व विभागांना मुख्यमंत्रीपद मिळालं परंतु उत्तर महाराष्ट्राला मिळालं नाही, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी खालून कुणीतरी गिरीश महाजन यांचं नाव घेतलं. त्यावर अजित दादांनी आपल्या स्टाइलनं गिरीष महाजन यांची फिरकी घेतली. “गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद नाही तर मोठी जबाबदारी द्यायची ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढवण्यासाठी त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे, त्यांचा संपर्क तसा आहे. युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ”, असं म्हणत अजित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली. अजित पवार यांनी यावेळी गिरीश महाजन यांचे चांगले कॉन्टॅक्ट आहेते ते झटपट लोकांना कॉन्टॅक्ट करतात असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांच्या मनातील बाब अजित पवार यांनी सांगून वेगळा विदर्भ करण्याचा विचार करू नका, एक दिलाने महाराष्ट्रात राहू, महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. अजित पवार वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढत होते, मंत्रिमंडळाचा विस्तार यावरून नाराजी व्यक्त करत होते, त्याचवेळी मुख्यमंत्री पद हे राज्यातील सर्व विभागाला मिळाले आहे, पण उत्तर महाराष्ट्राला मिळाले नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

प्राचीन श्री सांडेश्वर महादेव मंदीराच्या रस्त्याची प्रतीक्षा संपली ; लवकरच होणार कामाला सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल ; पवार साहेबांच्या भेटीनंतर योगेश देसले भारावले !

June 17, 2023

बाजारातून अचानक २ हजाराच्या नोटा का गायब झाल्या? ; जाणून घ्या..संपूर्ण प्रकरण !

February 23, 2022

परभणी येथील भीमसैनिक हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह संविधान अवमान प्रकरणी जन आक्रोश मोर्चा !

December 19, 2024

गडकरी अतिशय हुशार व्यक्ती, दगडापासूनही तेल बनवतील : राज्यपाल

August 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group