TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा राडा ; भाजप कार्यालयावर दगडफेक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे (Pankja Munde)यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

औरंगाबादेत पंकजा मुंडे समर्थक भाजप कार्यालयावर चालून आले. यावेळी पंकजा नाही तर भाजपही नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. इतकंच नाही तर, कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाही दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. या दगफेकीत कार्यालयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी पाच अधिकृत आणि अपक्ष एक अशा सहा उमेदवारांची घोषणा केली. भाजपकडून विधानपरिषदेत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश नव्हता. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले होते. आज कार्यकर्त्यांनी परभणीसह भाजपच्या औरंगाबादमधील कार्यालयावर राडा घातला.

दरम्यान, भाजपकडून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून पंकजा मुंडे नॅाट रिचेबल आहेत. कालपासून आपण त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन दिवस पंकजा मुंडे बोलणार नाहीत अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

देशाला नवे राष्ट्रपती कधी मिळणार ? ; निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातून चार गुन्हेगार हद्दपार !

September 21, 2023

धरणगावच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा !

December 18, 2022

त्याशिवाय बंडखोर एवढं धाडस करणार नाहीत : एकनाथराव खडसे !

June 27, 2022

तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना कारकून महिलेस रंगेहात पकडले !

December 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group