TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘रिश्ते में हम आपके बाप लगते है’, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ईडीच्या चौकश्यांवरून भाजपवर (bjp) पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में हम आप के बाप लगते है आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असा इशारा शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी दिला.

“हे जे कुणी किरीट सोमय्या आहेत, त्यांचं गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण मी देतोय. पालघरला वेवूर नावाच्या गावात त्यांचा एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. त्याची किंमत २६० कोटी आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर हा प्रकल्प सुरू आहे. त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या त्या प्रकल्पावर संचालक आहेत. या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत हे मी विचारलं. ही बेनामी मालमत्ता ईडीच्या एका संचालकाची आहे. हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून?” असा सवाल राऊतांनी केला आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

“आम्हाला कुंडल्या काढण्याच्या धमक्या देऊ नका. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडल्या बघाव्या लागणार आहेत. यांच्या कुंडल्या आहेत, त्याच्या कुंडल्या आहेत. तुमच्या कुंडल्या नाहीयेत का आमच्याकडे? हे महाराष्ट्र सरकार आहे. तुमचं असेल केंद्रात सरकार. पण महाराष्ट्र सरकार मजबूत आहे आणि आमच्या हातात देखील बरंच काही आहे. त्यामुळे उगीच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यात तुम्हीच फसणार आहात”, असा टोला राऊतांनी लगावला.

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे. “भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे नवे महात्मा जन्माला आले आहेत. आम्ही त्यांना आव्हान करतो. तुम्ही जो केंद्रीय मंत्र्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार काढलाय, ती लढाई पुढे घेऊन जा. आमच्याकडे देखील काही कागदपत्रे आहेत. ती आम्ही तुम्हाला देतो. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल, तर तुम्ही ही लढाई पुढे न्याल. नाहीतर जसे या विषयावर तुम्ही शेपूट घालून बसला आहात, ती तुमची शेपूट आम्ही ओढून काढू”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

ही नौटंकी बंद करा. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत बसा आता. माझं तर स्पष्ट आव्हान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावा आमच्या मागे. आम्ही नाही घाबरत तुम्हाला. तुम्ही कितीही धमक्या दिल्या, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते है. बाप काय असतो, हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल”, अशा शब्दांत राऊतांनी भाजपाला सुनावलं आहे. “पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा आम्ही बाहेर काढणार”, असं देखील राऊत म्हणाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले २ कोरोनाबाधित ; १२ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्नीचे हात- पाय बांधून जिवंत पेटवलं !

February 27, 2022

गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

June 15, 2022

बैलगाडी गेली नाल्यात वाहून ; महिला सुखरूप, पती बेपत्ता !

July 15, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३३६ कोरोनाबाधित, १५२ झाले बरे !

March 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group