TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

vijay waghmare by vijay waghmare
October 24, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सकाळी त्यांनी श्री संत आदिशक्ती मुक्ताई, नागेश्वर महादेव मंदिर, भवानी माता मंदिर, श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र येथे दर्शन घेतले. त्यांनंतर प्रवर्तन चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून नामांकन रॅली काढण्यात आली. रॅली नंतर जे डी सी सी बँकेजवळ माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ शिरीष दादा चौधरी, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटिल, विनोद तराळ, उदय सिंह पाटिल, मनोहर खैरनार, अविनाश पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा संपन्न झाली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

आपला विजय निश्चित होईल – रोहिणी खडसे

यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न विधानमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी अपुर्ण सिंचन योजना पूर्णतःत्वास नेऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करून एक नविन विकास पर्व सुरू करण्यासाठी जनसामान्यांच्या आशीर्वादाने आपली उमेदवारी असून सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी हजारो नागरिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 25 ऑक्टोंबर 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजब ! १७३ वेळा विषारी सापाने घेतला चावा तरीही तो १०० वर्ष जगला !

September 16, 2021

ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ २६ जून रोजी भाजपचे “चक्काजाम आंदोलन”

June 24, 2021

“बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” : अमृता फडणवीस

March 21, 2021

जामीन अर्ज फेटाळलाय, आता बकालेंना तात्काळ अटक करा ; आ. मंगेश चव्हाण आक्रमक !

September 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group