धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव लोहार गल्ली मोठा माळीवाडा येथील रहिवासी व प्रगतीशील शेतकरी मधुकर शंकर माळी यांच्या धर्मपत्नी आणि विजय माळी, दिलीप माळी, लक्ष्मण माळी, कैलास माळी (भाजपा गटनेते, नगरसेवक धनपा) यांच्या आई रूख्माबाई मधुकर माळी (वय ७७ वर्षे) यांचे वृध्दापकाळाने दि.२७ मे २०२२, शुक्रवार रोजी दुपारी ३:३० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दि.२८ मे २०२२ शनिवार रोजी सकाळी ठिक ९:०० वा. राहत्या घरापासून (लोहार गल्ली) निघणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी नातवंडे असा मोठा गोतावळा होता.