TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव. : रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; अन्य दोन जण जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
August 11, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील कळवाडी रस्त्यावर भरधाव अर्टिगा आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील अपघाग्रस्त युवकाचा यात मृत्यू झाला. तर अन्य २ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. घटनेची पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. ह.भ.प. ज्ञानेश्वर हरी बच्छे (वय २७, रा. सायगाव बगळी ता. चाळीसगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ज्ञानेश्वर बच्छे हा तरुण चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील रहिवासी होता. तो भजनी मंडळामध्ये वादक म्हणून कामाला होता. बच्छे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. ज्ञानेश्वर यांचा काही दिवस आधी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे प्रकृती खालावली. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे रुग्णवाहिकेने नेत असताना शुक्रवारी ल ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी कळवाडी फाट्याजवळ एर्टिगा कारसह भीषण धडक झाली.

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

त्यात ज्ञानेश्वर बच्छे यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. बच्छे हे सायगाव परिसरातील भजनी मंडळात वादक म्हणून काम करत होते. काही दिवस आधी दुचाकी अपघातानंतर तातडीने बच्छे यांना नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. पुन्हा त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु यात त्यांचा मृत्यू झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonRod accident

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
Next Post

२५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोल्हे नगरात मध्यरात्री गोळीबार ; पोलिसांना दुसऱ्या दिवशी समजली घटना

August 8, 2025

जयश्रीताई महाजन यांची स्वच्छ प्रतिमा शहराला विकासाची नवसंजीवनी देईल; जळगावकरांचा आशावाद

November 14, 2024

Today’s Horoscope आजचे सविस्तर राशीभविष्य 11 एप्रिल 2025

April 11, 2025

LICच्या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group