TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्न लावून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाची लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र लग्न झालेल्या नव-विवाहितेने सासरमधून पळ काढला आहे. याप्रकरणी तरुणाने पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

या सदंर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंगबर देविदास फेगडे (वय ३० वर्ष रा.महाजन गल्ली यावल) असे तरुणाचे नाव असून यांनी यावल पोलीसांकडे दिलेल्या तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारीत म्हटल्यानुसार, अकलुद तालुका यावल येथील राहणारे साहेबराव कोळी आणी अनिल परदेशी यांनी व बहीणाबाई रावसाहेब अंबुरेरा (राहणार दर्गा रोड परभणी) यांनी जालना येथील राहणार्‍या एका गरीब कुटुंबातील तरूणीशी विवाह लावुन देण्याच्या नावाखाली आपली फसवणुक केली आहे. यात म्हटले आहे की, दि.७ नोव्हेंबर २०२० रोजी यावल येथील विठ्ठल मंदीरात हिन्दु रितीरिवाजा प्रमाणे आपला जालना येथे राहणारी तरुणी सोनाली कुर्‍हाडे हिच्याशी विवाह लाऊन देण्यात आला होता.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

मात्र दि.१२ नोव्हेंबर रोजी घरात एकटी असलेल्या सोनाली कुर्‍हाडे हिने घराचा दरवाजा बंद करून चाबी शेजार्‍या दिली व मी मंदीरात जावुन येते. असे सांगुन अंगावरील २५ हजार रुपये किमतीचे दागिने व ५ हजार रुपयांच्या साड्या व मोबाईल घेवुन गेली. ती उशीरापर्यंत न आल्याने अखेर लग्न लावणार्‍या साहेबराव कोळी यांच्याशी मोबाईलवर सोनाली संदर्भात विचारणा केली असता कोळी यांनी आपण तुझे लग्न लावुन दिले आहे सोनाली बहीणाबाई यांना आपण ओळखत नसल्याचे सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न केला. यामुळे आपली लग्न लावुन देण्याच्या नांवाखाली सुमारे एक लाख रुपयात फसवणुक झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्याने या चारही जणा विरुद्ध यावल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

जळगावात घरफोडी करणाऱ्या तिघांना सापळा रचून अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकळी शेतशिवारात भरदिवसा दुचाकीचे चाक चोरी

September 30, 2020

ठेकेदाराकडून १९ हजार ५०० रुपयांची लाच घेताना जि.प. अभियंत्यास अटक !

September 26, 2023

कोरोनाची चिंता ! पंतप्रधान मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

March 17, 2021

भुसावळ खून प्रकरण : पाचव्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group