TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सलमान खानचा फार्महाऊस वादाच्या भोवऱ्यात ; कलाकारांचे मृतदेह पुरल्याचा शेजाऱ्याचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या शेजाऱ्यात टोकाचा वाद सुरु आहे. सलमान खानने आपला शेजारी केतन कक्कड विरोधात कोर्टात खटलादेखील दाखल केला आहे. सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले असल्याचा धक्कादायक आरोप केतनने केला आहे.

अभिनेता सलमान खानने काही दिवसांपूर्वी आपल्या शेजाऱ्यावर खटला दाखल केल्याचं समोर आलं होतं. केतन कक्कड हा सलमान खानचा शेजारी आहे. I Live Law च्या रिपोर्टनुसार, सलमान खानचे वकील प्रदीप गांधी यांनी गुरुवारी कोर्टासमोर केतन कक्कडच्या पोस्ट आणि मुलाखती कोर्टासमोर सादर केल्या. यावेळी त्यांनी केतन कक्कडने सलमान खानवर केलेल्या आरोपांचा खुलासा करत म्हटलं, केतन कक्कडने सलमानवर आरोप केले आहेत की सलमान खान डी गॅंगच्या आडोशाने गैरप्रकार करत आहे. त्याने सलमान खानच्या धर्मावरसुद्धा कमेंट केली आहे.तसेच सलमान खान राजकीय नेत्यांच्या अगदी जवळ असल्याचा रोप त्याने केला आहे. इतकंच नव्हे तर अभिनेता मुलांची तस्करी करत असल्याचा आणि त्याच्या फार्महाऊसवर चित्रपट अभिनेत्यांचे मृतदेह पुरले असल्याचा आरोप त्याने केला आहे.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

या सर्व आरोपांवर अभिनेता सलमान खानने उत्तर देत म्हटलं आहे, ‘हे सर्व आरोप त्यांच्या डोक्यातून आलेले आहेत. यात कोणतंही तथ्य नाही. या सर्व आरोपांचा कोणताच पुरावा नाही. तुम्ही माझ्या धर्माला का मध्ये घेत आहात? माझी आई हिंदू आहे माझे वडील मुस्लिम. माझ्या भावांनी हिंदू मुलींशी लग्न केलं आहे. माझ्या घरात सर्व सण साजरे होतात’.

तसेच सलमानने पुढे म्हटलं आहे, ‘तुम्ही एक सुशिक्षित व्यक्ती आहात. मग एखाद्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीसारखे आरोप कसे करू शकता? सध्या सोशल मीडियावर जाऊन आपल्या मनातली चीड काढणं हा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. तसेच सलमान खानने म्हटलं आहे, मला राजकारणात कोणतंच रस नाही. तसेच केतन कक्कडने एका युट्युब चॅनेलवर आपल्याबद्दल आपत्तीजनक वक्तव्य केल्याचं सलमानने सांगितलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #SalmanKhan

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

मी राजकारणातील कुंभार ! अनेक नेते घडवले म्हणत रावसाहेब दानवेंनी सत्तारांना दिले 'हे' आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नदी ओलांडतांना विलंब झाल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू !

September 7, 2021

बालकवी हे मुला-फुलांचे कवी : डॉ. संजीवकुमार सोनवणे !

August 13, 2024

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025

पुण्यात तीन दिवसांपासून तरुणाचा मृतदेह बंगल्यात पडून

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group