TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

vijay waghmare by vijay waghmare
August 22, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, (प्रतिनिधी) – येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संजय भीमराव तोडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा सन २०२५ चा ‘उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. डी. आर. पाटील, डॉ. राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. कांचन महाजन, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम यांच्यासह विद्यापीठातील विविध मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

संजय तोडे यांना विद्यापीठ स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प. रा. हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय शेट पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य डॉ. ए. डी. वळवी, डॉ. के. एम. पाटील, प्रा. सी. एस. पाटील, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रवीण बोरसे, प्रा. एम. यू. पाटील, प. रा. हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, प्रा. बी. एन. चौधरी, डॉ. संजीवकुमार सोनवणे, पंकज महाविद्यालय, चोपडा येथील प्राचार्य डॉ. किशोर सोनवणे, मराठी विभागप्रमुख डॉ. मधुचंद्र भुसारे, उपप्राचार्य डॉ. सूर्यवंशी, डॉ. वाघ, डॉ. मंगेश पाटील तसेच जिल्हा परिषद जळगाव येथील लघुसिंचन विभागातील आस्थापना अधिकारी बाबुलाल शिरसाठ, छगन अंभोरे यांच्यासह धरणगाव व जळगाव परिसरातील महाविद्यालयांतील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांचे सेवानिवृत्त प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSanjay Tode honored with the University-level 'Outstanding Non-Teaching Staff Service Excellence Award'.

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
Next Post

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय 'एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता : पतीच्या मृत्यूनंतर ‘ती’ पडली भावाच्या प्रेमात ; कहाणी ऐकून तुम्ही लावाल डोक्याला हात !

March 5, 2022

खडसेंच्या २२ तारखेच्या प्रवेशाबाबत फडणवीस म्हणतात….!

October 20, 2020

ज्येष्ठ पत्रकारांसाठी मानधनाचा लढा तीव्र करण्याचा निर्धार

January 6, 2021

‘तेजस्वी यादवमुळे नाही तर कोरोनामुळे आमचा पराभव’ – जेडीयूच्या नेत्यांचा अजब दावा

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group