TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पेपर देण्यासाठी निघाला, एसटीला मागून धडक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघताच आईचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) बीएस्सीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर मोटारसायकलने जात असलेल्या विद्यार्थ्याच्या मोटारसायकलने एसटीला मागून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दि. २६ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास साखरीटोला तेलीटोला मार्गावर घडली. महक राजेंद्र भांडारकर (२१, रा. इसनाटोला, ता. सालेकसा ) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

महक भांडारकर व त्याचा मित्र बबलू मुनेश्वर हे दोघेही बुधवारी दुपारी मोटारसायकल (क्रमांक एम. एच. ३५ एएस ८६६२) ने लोहारा येथील महाविद्यालयात बीएस्सी प्रथम वर्ष द्वितीय सेमीस्टरचा पेपर देण्यासाठी साखरीटोला येथून निघाले होते. दरम्यान, गोंदिया-देवरी मार्गाने निळ्या रंगाची बस देवरीकडे जात होती. बस क्रमांक (एस. एम. एच ०७ सी – ९३६०) ने कारूटोला ओलांडल्यानंतर अचानक बसच्या समोर शेळी आल्याने चालकाने ब्रेक मारला. त्याच वेळी बसचा वेग कमी झाला. त्यामुळे महकचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने बसच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, महकच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला बबलू किरकोळ जखमी झाला.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

दरम्यान, शेतात काम करीत असलेले कारूटोल्याचे सरपंच उमराव बोहरे व ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना माहिती दिली. तसेच बसधील विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मदत केली. महक भांडारकर हा राजेंद्र भांडारकर यांचा एकुलता मुलगा होता. त्याची आई सत्यभामा भांडारकर आशावर्कर सुपरवायझर आहे. बुधवारी दुपारी महक पेपर देण्यासाठी मोटारसायकलने घरून निघाला. मात्र त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने महकच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघताच महकच्या आईने काळीज चिरणारा आक्रोश केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात मंगळवारी ५० मिलीमीटर पावसाची नोंद

August 18, 2021

कोट्यवधींच्या कामांमुळे जे समाधान मिळणार नाही ते १२ ज्योतिर्लिंग मंदिरामुळे मिळाले : आमदार मंगेश चव्हाण !

December 24, 2023

एक्सक्ल्युझिव्ह : जीएसटी घोटाळ्यातील ८४ बनावट फर्मची यादी ‘क्लीअर न्यूज’च्या हाती !

March 6, 2021

मोदींचे अपयश झाकण्यासाठीच राज्य सरकारविरुद्ध कालबाह्य मुद्द्यांचे राजकारण !

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group