TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादययक ! कोचिंग क्लासेसमधून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ५ विद्यार्थ्यांनी केला सामुहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका अल्पवयीन मुलीवर कोचिंग क्लासेसमधून परतत असताना पाच विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

आरोपीही याच कोचिंग सेंटरमध्ये शिकत होते. या मुलीने आधी दिलेल्या तक्रारीवरून संतापलेल्या आरोपींनी या मुलीवर बलात्कार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलगी कोचिंग क्लासेसमधून परतत असताना आरोपी मुलांनी तिला बळजबरीने जवळच्या जंगलात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपींनी यापूर्वी तिच्यासोबत गैरवर्तन केले होते आणि कोचिंग सेंटरच्या प्रमुखाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मुलीला यापुढे त्रास होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी तिला त्याच कोचिंग सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. पीडितेने केलेल्या तक्रारीचा राग आल्याने आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. मुलीला उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानंतर या कृत्याची पुष्टी होईल, आणि त्यानुसार तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

संतापजनक ! शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने वर्गात शिरुन दोन मुलींना केलं विवस्त्र ; शिक्षकाचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप आमदाराच्या गाडीनं दोन भावांना चिरडलं ; दोघांचा मृत्यू !

April 18, 2022

ट्वीटरवरून एकनाथराव खडसेंसह रोहिणी खडसे यांना शिवीगाळ ; सायबर पोलिसात गुन्हा

June 27, 2021

जळगावातून चोरलेल्या दुचाकींची मध्य प्रदेशात विक्री ; दोन संशयितांना अटक !

March 22, 2024

TikTok ची डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात कोर्टात याचिका

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group