TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : आठ महिन्यापूर्वी विवाह झालेल्या जोडप्याने विष पिऊन केली आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

परभणी (वृत्तसंस्था) अगदी आठ महिन्या पूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्यानी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील (Purna Taluka) पूर्णा ते झिरो फाटा रस्त्यावरील कात्नेश्वर गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मूत्युची नोंद केली आहे. मात्र या जोडप्यानी आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही.

कातनेश्वर येथील मयत युवक गंगाधर विश्वनाथ चापके (वय २४) याचा मागील आठ महिन्यापूर्वी पिंपळगाव कुठे येथील सपना या युवतीशी विवाह संपन्न झाला होता. दरम्यान आठ महिन्यानंतर विवाह झाल्यानंतर विवाहाची सुखी संसाराची वाटचाल सुरू असतानाच दिनांक ८ जानेवारी रोजी शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरी या कुटुंबातील गंगाधर विश्वनाथ चापके त्याची पत्नी सपना विश्वनाथ चापके (वय २२) दोघांनी जेवण केले व आपल्या खोलीमध्ये झोपले होते परंतु मध्यरात्री त्यांनी दोघांनी विषारी औषध प्राशन केले. दरम्यान सकाळी सपना व गंगाधर झोपेतून उठत नसल्यामुळे जवळच्या नातेवाईकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता दोघीही मृत अवस्थेमध्ये घटनास्थळी आढळून आले. दरम्यान या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना देण्यात आली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

दिनांक ९ जानेवारी सकाळी आठच्या दरम्यान पूर्णा पोलीस निरीक्षक सुभाष मारकड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाले, घाटे अर्जुन रणखांब, विष्णू भोसले, कांबळे सहकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला व प्रेत ताब्यात घेऊन पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले. दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १२ ते १ च्या दरम्यान या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

११ वेळा कोरोनाची लस घेणाऱ्या बिहारमधील वृद्धाविरोधात गुन्‍हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजन म्हणतात, उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है !

March 10, 2022

पाच वर्षीय मुलीवर 22 वर्षीय नराधमाने केला बलात्कार ; आरोपीला अटक !

April 15, 2025

सख्खा भाऊ, पक्का वैरी ; डोक्यात बॅट टाकून सख्या भाऊचा निर्घृण !

September 12, 2024

रोहिणीताई खडसेंना मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख कायम ठेवा : रविंद्र भैय्या पाटिल

November 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group