TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळीविम्या मोर्चात जि.प.सभापती रविंद्र पाटील यांच्या सह पदाधिकाऱ्यांचा लक्षवेधी सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या हवामान आधारित केळीपीक विम्याचे निकष अन्यायकारक पद्धतीने बदलण्यात आलेले असून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळूच नये अश्या पद्धतीने राज्य सरकारतर्फे सोय करण्यात आली आहे. वारंवार मागण्या-निवेदन देऊन सुद्धा सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सरकारच्या निर्णया विरोधात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय लक्षात घेऊन शेतकरी बांधवांसह माजी मंत्री गिरीष महाजन व खा. रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी जळगाव येथे भाजपा तर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. या विराट मोर्चात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील, यावल पंचायत समिती उपसभापती दिपक पाटील,मनवेलचे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या सह परिसरातून पदाधिकारी व शेतकरी बांधव सहभागी झालेले होते. यावेळी सभापती रविंद्र पाटील यांच्या सह तालुक्यातील भाजपपदाधिकारी बैलगाडीत बसून मोर्चात लक्षवेधत होते.एक शेतकरी म्हणून नरेंद्र पाटील यांनीही शेतकरी विरोधी निर्णयाबाबत सडेतोड मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

चुंचाळेकरांची पहाट होते रामकृष्ण हरी च्या गजराने; ५०वर्षाची पंरपरा अविरत सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आसोदा रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली !

November 13, 2020

जळगावातील इच्छादेवीनगरात घरफोडी, एक लाख ९३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

January 31, 2021

सावधान : वाळू माफियांविरुद्ध तक्रार करताय ; खंडणीसह विनयभंगाच्या बोनस गुन्ह्यासाठी तयार रहा !

November 5, 2020

झाडाचा आडोसा घेणं ठरलं घातक ; वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या दोन महिला ठार !

September 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group