TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव गायरान बचाव मंचतर्फे ८ डिसेंबरला मूकमोर्चा (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत अमळनेर रस्त्यावर असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात धरणगावात गायरान बचाव मंचतर्फे ८ डिसेंबरला मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोर्चानंतर २२ हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव शहरातील अमळनेर रोड लगत असलेल्या गट नं. १२४८ व १२४८/१ १२४८/२ मधील गावरान जमीन ३ हेक्टर ५१ आर असून त्या जमिनीचा पूर्वापार पासून गायरान म्हणून वापर केला जात आहे. आणि संबंधित गट नंबर वरील सातबाऱ्यावर देखील गायरानसाठी आरक्षित म्हणून उल्लेख आहे. असे असताना देखील धरणगावातील काही समाजकंटकांनी मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेला हाताशी धरून संगनमताने सदरील गायरान जागेवर बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे. त्याच बरोबर पूर्ण गायरान जमिनीचा बेकायदेशीर कब्जा घेण्याच्या तयारीत आहेत तसे झाल्यास परिसरातील गायींना व पशुधनाला चरण्यासाठी कुठलीही जागा शिल्लक राहणार नाही, शहरालगत ही एकच जमीन गायरान म्हणून आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

या जमिनीवर जर अतिक्रमण करून कब्जा झाला तर गुरांनी चरण्यासाठी कुठं जावं? असा मोठा प्रश्न निर्माण होईल ही बाब लक्षात घेता त्याविरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिरीष बयस यांनी अतिक्रमण विरोधात दि. २८-१२-२०१५ ला जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे तक्रार दिली होती. परंतु त्या तक्रार अर्जाची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी घेतली नाही म्हणून दि. ०९-०९-२०२१ ला पुन्हा तक्रार करण्यात आली. व महाशय जिल्हाधिकारी यांनी धरणगाव तहसीलदार व न. पा मुख्याधिकारी यांना दि. १३-०९-२०२१ रोजी आदेश दिले की, बेकायदेशीर बांधकाम थांबवून अनधिकृत बांधकाम काढण्यात यावे. परंतु तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आजतागायत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कार्यवाही केलेली नाही म्हणून दि २०-१०-२०२१ रोज तहसीलदार, धरणगाव यांना गायरान बचाव मंचाने निवेदन दिले होते.

त्यानंतर आतापर्यंत आदेशाच अंमलबजावणी झालेली नाही. गायरान बचावच्या समर्थनार्थ २२ हजार नागरीकांनी सह्या दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन अतिक्रमण काढण्यासाठी दि. १७-११-२०२ रोजी गायरान बचाव मंचाच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन केलेले होते परंतु महाराष्ट्रातील सामाजिक बातावरण त्याकाळात बिघडले असल्याने व प्रशासनला सहकार्य म्हणून त्यावेळी मोर्चा तूर्त स्थगित केला होता. परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी अजून पर्यंत केलेली दिसत नाही म्हणून दि. ०८/१२/२०२१ बुधवार रोजी सकाळी ९.०० वाजता पशुधन पालक, शेतकरी आदी शासकिय गायरान जमिनीच्या बचावासाठी शांततेचा मार्गाने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. तसेच मोर्चानंतर २२ हजार नागरीकांच्या सह्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येईल.

याप्रसंगी राष्ट्र कोषाध्यक्ष अखिल भारतीय संत समिती निर्मल आघाडयाचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दनहर महाराज तसेच रामेश्वर येथील मंहत प.पु. स्वामी नारायनाचार्य व श्री श्री १००८ मंडलेश्ववर ह.भ.प. भगवानदासजी महाराज यांचे आशीर्वचन लाभणार आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी ऍड. राहुल पारेख, शिरीष बयस, अमोल महाजन,ऍड. महेंद्र चौधरी, ऍड. रामभाऊ शिंदे, दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

एकही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये ; गुलाबराव देवकर यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ जानेवारी २०२३ !

January 1, 2023

जळगाव : अल्पवयीन मुलीची बदनामी करत तिच्या आईला अश्लिल शिवीगाळ व धमकी !

August 16, 2024

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ८३,३४७ नवे रुग्ण !

September 23, 2020

शिक्षकदिनानिमित्ताने कानळदा येथील कर्तव्य गृपतर्फे शिक्षकांचा गुणगौरव

September 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group