TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 उत्साहात

तिघंही गटात रणविर साळुंखे, सृष्टी कुळकर्णी, वेदांत चौधरी प्रथम

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : स्व.सौ.कांताई यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त आज भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथे राज्यस्तरीय श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 चे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 आणि 11 वी ते 12 वी या तिन गटात झाली.

इयत्ता 5 वी ते 7 वी या गटात प्रथम क्रमांकाने चाळीसगाव येथील काकासाहेब पुर्णपार्त्रे माध्यमिक विद्यालयाचा रणविर योगेश साळुंखे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शेंदुर्णी येथील आ.ग.र.ग.माध्यमिक विद्यालयाचा अर्थव तुषार पाटील,नागलवाडीचे माध्यमिक विद्यालयाची मुग्धा विजय याज्ञिक, 8 वी ते 10 गटात जळगाव ए. टी. झांबरे विद्यालयाची सृष्टी विशाल कुळकर्णी प्रथम, चुंचाळे येथील नुतन माध्यमिक विद्यालयाचे रोशनी देविदास पाटील द्वितीय, पळसखेडे येथील नि.प. पाटील मा.विद्यालयाचा सुमित दिपक खैरे तृतिय, 11 वी ते 12 वी या गटात प्रथम चोपडाचे पंकज माध्यमिक विद्यालय वेदांत पांडुरंग चौधरी, द्वितीय वाकोदच्या राणीदान जैन माध्यमिक विद्यालय व शेंदुर्णीचे आ. रघुनाथराव गरूड महाविद्यालयचे प्रिती समाधान मोहिते व दिव्या संतोष चौधरी, तृतीय क्रमांक राष्ट्रीय कन्या शाळा ज्युनिअर काॕलेज रेणुका सिताराम सानप विजयी झाले.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

दी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-सोसायटी लि.शेंदुर्णी संचलित राणिदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद यांच्यातर्फे आयोजित व भवरलाल अॕण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. सकाळी दीपप्रज्वलनाने औपचारिक उद्घाटन झाले. मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद, जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, पांडुरंग पाटील, यू. यू. पाटील, ए. टी. चौधरी, ए. ए. पटेल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानयोगी आचार्य हे पुस्तक प्रकाशन झाले.
स्वागतगिताने व दीपप्रज्वलन माल्यार्पण करून पारितोषिक वितरण सोहळाची सुरूवात झाली. एस. टी. चिंचोले यांनी प्रास्तविक केले.देवदत्त गोखले यांनी परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले, मिळालेल्या माहितीचे संकलन करून विषयाला न्याय दिल्याचे सर्वच स्पर्धकांचे कौतूक केले.ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोणे यांनी कांताईंच्या स्मृतींना अभिवादन करीत आपल्या मनोगताला सुरुवात केली. दिलेला विषय, विषयाची मांडणी करणं, हातवारे आणि हावभाव करणे यातुन समाधिटपणा दिसुन आल्याचे सांगत वाकोद या मातीचा वक्तृत्व-कर्तृत्व उंचविणारे गुण आहे याची अनुभूती प्रत्यक्ष आली.
शेंदुर्णी संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद यांनी मनोगत व्यक्त केले. या संस्थेला वकृत्व स्पर्धेची वेगळी अशी ओळख निर्माण होत आहे. आपल्याला दुसऱ्याच्या समोर व्यक्त होता यावे, समाजासमोर ठामपणे आपले मत मांडता यावे यासाठी ही स्पर्धा यशस्वीपणे होत असल्याचे कौतुक केले.परिक्षक म्हणून देवदत्त गोखाले, देवेंद्र पाटील, एस. व्ही. भोळे, प्रशांत देशमुख, भुषण पाटील, गणेश राऊत, अतुल पाटील, एम. बी. लोखंडे, सौ.ज्योती चौधरी यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन एस. ए. पाटील यांनी केले. स्पर्धा प्रमुख नितीन पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राणीदानजी जैन विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व जैन फार्म यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

छावा संघटनेच्या तक्रारीवरून बोदवडमधील सॉ मिलची होणार चौकशी ; संघटनेने केले उपोषण स्थगित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओही केला व्हायरल ; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 15, 2023

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

July 2, 2021

‘..तेव्हा जे सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत’ ; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

March 3, 2022

‘महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत’ : शिवसेना

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group