TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लसीकरणाचा वेग वाढवावा ; न.पा.आरोग्य सभापती श्याम पाटील यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका व शहरात लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, यासाठी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती शाम पाटील व राजमुद्रा फाउंडेशनतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अमळनेर शहर व तालुक्यात कोविड-१९ या आजाराने थैमान घातले असून, आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन किंवा इतर सर्व पर्याय अपूर्ण पडून संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत या आजारापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे जागतिक पातळीवर अनेक देशांनी सिद्ध केले असून, आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत फक्त ५५४३ लोकांना पहिला डोस तर ९१८ लोकांना दुसरा डोस तसेच शहरात ५८६६ लोकांना पहिला डोस व १५३१ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आणि हे प्रमाण तालुका व शहराच्या लोकसंख्या आकडेवारी नुसार अगदी नगण्य असून आपण शासन स्तरावर योग्यतो पाठपुरावा करून शहर व तालुक्यासाठी कोविड-१९ लसीचे जास्तीत जास्त डोस उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती शाम पाटील, निनाद शिसोदे, दर्पण वाघ उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

जळगाव ग्रामीण भाजप वैद्यकीय आघाडीची जिल्हा कार्यकारणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राऊतांनी तुरुंगातून लिहिलं ‘रोखठोक’ ?; ईडी करणार चौकशी !

August 8, 2022

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं ; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…!

October 9, 2022

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली !

October 1, 2023

चोपड्यात मतदान जनजागृती संदर्भात मुख्याध्यापकांची बैठक उत्साहात !

April 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group