TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त बी.एम. ग्रुप, पाळधी आणि रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

“रक्तदान हेच श्रेष्ठदान” या उदात्त संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, या शिबिरात सुमारे ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

प्रतापराव पाटील यांचे मतदारसंघातील शिवसैनिक व युवासैनिकांशी घट्ट नाते असून, प्रत्येक कार्यकर्त्याशी ते आपुलकीने वागत असल्याने या उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “भाऊ प्रत्येकाला रक्ताच्या नात्याने जोडतात,” या भावनेतून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला.

कार्यक्रमादरम्यान सर्व रक्तदात्यांचा पाण्याचा जार व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हे प्रमाणपत्र केवळ सन्मानाचे प्रतीक नसून सामाजिक जबाबदारीची जाणीव दर्शवणारे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले. तसेच शिवसेना उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोईज देशपांडे, परवेज देशपांडे, सचिन पवार, युवासेना धरणगाव तालुका अध्यक्ष दीपक भदाणे यांच्यासह उद्योजक शरद कासट, धनराज कासट, वासुदेव पाटील, पप्पु भावे, विलास महाजन, मनोज पाटील, जनार्दन आप्पा, पी.आय. पवार साहेब आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराचे आयोजन बी.एम. ग्रुप पाळधी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतापराव पाटील मित्रपरिवार, जी.पी.एस. मित्रपरिवार, विक्की बाबा युवा मंच, युवासेना जळगाव ग्रामीण, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेना जळगाव ग्रामीण यांनी अनमोल सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSpontaneous response to grand blood donation camp on the occasion of Prataprao Patil's birthday

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले ; जाणून घ्या..आजचा दर !

February 25, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 7 मे 2024 !

May 7, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १६ फेब्रुवारी २०२३ !

February 16, 2023

आ. गुलाबराव पाटील यांनी केले मिलींद नार्वेकरांचे सांत्वन !

July 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group