TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी पथके तयार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्‍यात वाळू माफियांनी वेगवेगळ्या ठिकाणी साठे मारून ठेवलेले आहेत. तसेच रात्रीच्यावेळी नदीतून वाळू चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी रात्रगस्त पथके तयार केली आहेत.

येथील तालुक्यातील आव्हाने बांबोरी प्रचा व नारणे हे रेती घाट फेब्रुवारी महिन्यामध्ये लिलाव झाल्यानंतर लिलाव धारकांकडे ताब्यात देण्यात आले आहे. परंतु सदर लिलाव धारकांनी आव्हाने व नारणे हे रेती घाट शासनाला परत करत असल्याची बाब लक्षात घेऊन बंद केले आहेत. धरणगाव तालुक्‍यात वाळू माफियांनी वेगवेगळ्या ठिकाणी साठे मारून ठेवलेले असून ते रात्री नदीतून वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरापासून नदी पात्रातील वाळू उपसा बंद झालेला आहे. याचा गैरफायदा इतर रेती माफिया घेत असल्याची बाब दिसून आल्यावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व खनिकर्म अधिकारी प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी आजपासून नायब तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली मंडळाधिकारी तलाठी पोलीस पाटील व कोतवाल यांचे रात्रगस्त पथक नेमले आहे.

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

दि. १७ व १८ रोजी रात्री स्वतः तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी पथकासोबत नारणे, बाभूळगाव, चमगाव, आव्हाने व बांबोरी प्रचा येथील रेती घाटांची पाहणी केली. यानंतर जर रात्री अथवा दिवसा रेती माफिया त्यांच्या वाहनासह आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
Next Post

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २४ मे रोजी ऑनलाईन आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस ; बैठकीपूर्वी आपचे काही आमदार नॉटरिचेबल !

August 25, 2022

भयंकर अपघात : भरधाव अनियंत्रित कारने दोन मित्रांना चिरडले !

September 12, 2023

शाळेत चक्कर येऊन पडली, सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू !

June 26, 2024

ब्रेकिंग न्यूज : मंगेश चव्हाण यांचा दुध संघाची निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा ; खडसे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली !

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group