TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डी मार्ट ते इच्छादेवी रस्त्यावर भूमिगत गटारीचे काम लवकर सुरू करा; उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील इच्छादेवी चौक ते डी मार्टपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून भूमिगत गटारींचे काम झाले नसल्याने दुरुस्ती रखडली असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत ईच्छादेवी चौफुली ते मेहरूण तलाव हा मुख्य रहदारीचा रस्ता असून रस्त्याच्या डागडुजीसाठी लवकरात लवकर भूमिगत गटारींचे काम करावे असे उपमहापौरांनी सुनिल खडके यांनी सांगितले.

तसेच मुख्य रस्त्यावरील विद्युत वाहिनी देखील २० दिवसाच्या आत स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. ‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १४ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक सदाशिव ढेकळे, सुरेखा सोनवणे, सुनील पाटील, माजी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, आशुतोष पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, भूषण लाडवंजारी, उमेश सोनवणे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

इंद्रप्रस्थ भवनजवळ प्रसाधनगृह उभारावे

रामेश्वर कॉलनीतील इंद्रप्रस्थ भवनलगत मोकळी जागा असून त्याठिकाणी प्रसाधनगृह उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली असता याबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. रामेश्वर कॉलनीत नाल्याचे बांधकाम रखडले असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून डास, मच्छरांचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौरांनी याबाबत तात्काळ ठेकेदाराशी बोलणे करून काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. रुपसदन रिक्षा स्टॉपजवळ नाल्याला कठडा नसल्याने अपघाताची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. उपमहापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देऊन योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

रस्त्याच्या चाऱ्या योग्य पध्दतीने बुजवा

रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरात अनेक ठिकाणी खोदलेल्या अमृत योजनेच्या चाऱ्या योग्य पध्दतीने बुजविण्यात न आल्याने पुन्हा खोल गेल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. आदित्य चौक ते डी-मार्ट रस्त्याची दुरवस्था झाली असून परिसरात अनेक ठिकाणी एलईडी नसल्याची समस्या नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच अमृत योजनेच्या मक्तेदार प्रतिनिधीला याबाबत सूचना केल्या आणि रस्ते योग्य करून देण्याचे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
Next Post

आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल : नवनीत राणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : सुनील झंवर याचा जामीन अर्ज फेटाळला !

October 20, 2021

मोठी बातमी : डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव !

October 5, 2023

चोपड्यात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने हभप पंकज पाल यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम !

April 9, 2023

डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकुने भोसकून तलाठ्याचा निर्घृण खून !

August 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group