TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका प्रोटान संघटनेकडून तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2020
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी । ‘माझे कुटुंब ,माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत सर्वेक्षणात शिक्षकांना ड्युटी न देणेबाबत दि. २५ सप्टेंबर , २०२० शुक्रवार रोजी आर.एम.बी.के.एस. आणि प्रोटान यांच्यातर्फे निवेदन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडॉऊन कालावधीत ही राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आवश्यक ती सर्व सेवा दिलेली आहे. चेकपोस्ट ड्युटी, सर्वेक्षण, राशन वाटप व अन्य जोखमीच्या जबाबदाऱ्या शिक्षकांनी शासन आदेशाप्रमाणे वेळोवेळी पार पाडलेल्या आहेत. या जोखमीच्या ड्युट्या बजावत असताना अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या परिस्थितीही शिक्षकांनी शासन आदेशाप्रमाणे आणि राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून प्रामाणिकपणे , सेवाभावी वृत्तीने कोविड-१९ ड्युटी बजावलेली आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

शिक्षकांना आपले ऑनलाईन शैक्षणिक कामकाज नियमितपणे व सातत्याने पूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कोविड १९ च्या संबंधीत कार्यासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना, कोविड १९ च्या संबंधित कामकाजातून मुक्त करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश शासनाने उपरोक्त दिनांक १७/०८/२०२० ला दिलेले आहेत. असे असतानाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून उपरोक्त शासन आदेश डावलून शिक्षकांना “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत सर्वेक्षण ड्युटी दिली जात आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्यास सक्ती केली जात आहे. याचा संघटनेने विरोध दर्शविला आहे. शिक्षक ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध साधन सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षकांना कोविड सर्वेक्षणाची ड्युटी देण्यासाठी कोणतीही सूचना अथवा निर्देश शासनाने दिलेले नाहीत. त्या ऐवजी पर्यायी व्यवस्था शासनाने सदर आदेशात सुचविलेली असताना बळजबरीने शिक्षकांना त्यांच्या नियमित कामापासून वंचित करून, विद्यार्थी-पालक समाज यांचे शैक्षणिक,आर्थिक नुकसान करणारे व शिक्षकांना वेठीस धरून या सर्वांवर अन्याय अत्याचार करणारे आहे.

प्राध्यापक – शिक्षकांनी सर्वेक्षणाची ड्युटी केली नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा दबाव शिक्षकांवर टाकला जात आहे. ही मोहीम पूर्णपणे लोकप्रतिनिधींनी नामनिर्देशित केलेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आणि जनसहभागातून राबवायची योजना आहे. तसेच अंगणवाडी सेविकांनाही या अंतर्गत सर्वेक्षणाच्या ड्युट्या देण्यात येऊ नयेत. असे म्हटले आहे.

वरील आशयाचे धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना देण्यात आले. निवेदन प्रोटानचे जिल्हा सचिव मिलिंद निकाम, प्रोटानचे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, बामसेफचे तालुका अध्यक्ष पी.डी.पाटील, हेमंत माळी, लक्ष्मण पाटील, आबा वाघ , गौतम गजरे, तसेच धरणगाव तालुका प्रोटान टीम, सतीश शिंदे, हर्षल चौधरी, राकेश पावरा, राहुल चव्हाण यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाहनाला अपघात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोंबिवलीमधील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; आतापर्यंत २८ आरोपींना बेड्या

September 24, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 25, 2021

राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरात दंगली घडवण्याचा डाव : संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप !

August 29, 2023

Today’s Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 16 ते 22 नोव्हेंबर 2025 !

November 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group