TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची बँकेला अभ्यास भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणी विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत दि 5 ऑक्टोबर 2023रोजी बीए तृतीय वर्ष, वाणिज्य प्रथम द्वितीय वर्षातील बॅकींग विषयाच्या सर्व विद्यार्थांना बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा धरणगाव येथे प्रत्यक्षरित्या बॅकेत कसे कार्य चालते? याची माहिती मिळावी यासाठी प्रा डाॅ ज्योती महाजन यांनी शाखा व्यवस्थापक दिनेश मासूले यांची पूर्व परवानगी काढून विद्यार्थ्यांना बॅकेची व तेथील कर्मचारी यांची भेट घडवून आणली.

यावेळी उपशाखाधिकारी हर्षल पाटील व कॅशीअर सोमनाथ पाटील यांनी कर्ज कसे घेतले जाते व्याजाचे दर, स्लीप कशी भरावी, केवायसी, नेट बॅकींग, एटीएम, आरटीजीएस का केले जाते?, यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. सुकन्या योजना, पीपीएफ, महीला सन्मान योजना यांच्या विषयी माहीती दिली व बॅकेत रोजगार मिळवण्यासाठी चे मार्ग, त्यासाठी कोणते फाॅम भरावे याचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

तसेच याच काॅलेजची विद्यार्थिनी भारती कुशल महाराष्ट्र बॅकेत नोकरी करते, तीनेही आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. प्रा डाॅ ज्योती महाजन यांनी शाखा व्यवस्थापक व सर्व कर्मचारी वर्गाचे अभार व्यक्त केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डाॅ विजयानंद वारडे सर,प्राचार्य प्रा डाॅ. संजय शिंगाने सर यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रा. योगेश पाटील सर व प्रा.खाटीक सर यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

'जागर स्त्री शक्तीचा-अधिकार मतदानाचा' अंतर्गत नवरात्रोत्सवानिमित्त मतदार जनजागृती कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला पत्रकारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

October 10, 2021

विरोधकांना विकासकामे करून उत्तर द्या – एकनाथराव खडसे

October 13, 2020

धक्कादायक : मेहुणीसोबत लग्नासाठी बापानं ४ मुलींचा घेतला जीव !

September 20, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2025 !

September 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group