TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यातील प्रिया शिक्षा फाउंडेशन कॉमर्स क्लासेसचे घवघवीत यश !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपड्यातील प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या दोन विद्यार्थिनींनी सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश मिळविले. कु. साक्षी सुरेश साखला, कु. क्रांती मनोहर पाटील या दोघे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.

कु.क्रांती पाटील या विद्यार्थिनीला सर्वाधिक २८४/४०० गुण मिळाले असून तिने चोपड्यातुन सी. ए. फाऊंडेशन अकाउंट विषयात आणि math’s (मॅथसं ) विषयात सर्व प्रथम आली आहे. या यशाचे कौतुक व्हावे आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी म्हणून क्लॉसेस कडून त्या विध्यार्थीनींचा सत्कार येथील गांधी चौकातील बालाजी मंदिरच्या हॉल मध्ये करण्यात आला. यावेळी विद्यार्थी मित्र मैत्रिणी, पालक, मंडळी मोठ्या प्रमाणात हजर होती. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत असतांना सांगितले की, आमचे मित्र मैत्रिणी पुणे, मुंबई, नाशिक हून क्लासेस करूनही त्यांना आपल्या पेक्षा कमी गुण मिळत असतात चोपड्यातच राहूनच आम्ही हे यश संपादन केल्याने मनात सहर्ष आनंद होत आहे. छोट्या गावाच्या क्लॉसेस मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष असते. त्याचंच फायदा आमच्या सारख्या विध्यार्थीना होत असतो. आम्ही आज जे ही यश संपादन केले आहे. त्यात क्लासेसच्या प्रत्येकवर लक्ष म्हणून आम्ही खूप खुश असल्याची भावना दोन्ही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

प्रामुख्याने सौ. शोभाताई सांखला, मनोहर पाटील, प्रवीण जैन मार्गदर्शक शिक्षक सीए कु. तृप्ती अग्रवाल, प्रा. कु प्रिया शर्मा. (संचालिका) फाउंडेशनचे हजर होते. ह्या विद्यार्थ्यांनी हे यश चोपडा तालुक्यात राहून मिळविले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षकांनी आमचा पाल्यांकडे वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे हे यश आज आमचा मुलीला मिळाले अशी भावना…सौ शोभाताई सांखला यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, असे क्लोसेस छोट्या छोट्या तालुका पातळीवर झाले तर ग्रामिण भागातून ही नक्कीच सी. ए.सारखे उच्चशिक्षण घेऊ शकता. असे ही त्यांनी सांगितले

विद्यार्थ्यांनी हे यश खूप मेहनती ने मिळविले त्यांना सांगितले तशी तयारी त्यांनी करून घेतल्याने त्यांना हे यश मिळाले. ही भावना सीए तृप्ती अग्रवाल यांनी व्यक्त केली तर प्रिया शर्मा (संचालिका) यांनी बोलताना सांगितले की, आम्ही चोपड्यात आता पर्यंत सर्वोच्च निकाल देत आहोत आणि देत राहू असे तसेच नेहमी आमचा क्लासेस चा निकाल हा ५० % ते १००% च राहतो. बाहेर गावी जाणाऱ्या विद्यार्थी व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. जवळ पास १०-२०% . कमी विदयार्थी संख्या, कमी फी, वैयक्तिक लक्ष सर्वोच्च निकाल हेच आमचे ध्येय आहे असेही प्रिया शर्मा (संचालिका) यांनी सांगितले. कुठे ही बाहेरगावी न जाता लाखो रुपये न वाया न घालवता तुम्ही चोपड्यातच राहून आपले ध्येय गाठू शकतात. अशी भावना मनोहर पाटील यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

खळबळजनक : जळगावात बापाने केला मुलाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासदार नवनीत राणांना उच्च न्यायालयाचा दणका ; जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा निर्वाळा !

June 8, 2021

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं : एकनाथराव खडसे

May 2, 2021

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026

चोपडा : धनादेश अनादरप्रकरणी एकाला सहा महिन्यांची शिक्षा !

May 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group