TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियानांतर्गत सर्वेक्षण : चोपडा बस स्थानकाला राज्यस्तरीय ‘अ’ गटात मिळाला प्रथम क्रमांक !

चोपडा बसस्थानक विमानतळा सारखे करण्याचे मानस : आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियानांतर्गत दुसऱ्या सर्वेक्षणात चोपडा बस स्थानकाला 82 गुण मिळाल्याने राज्यात प्रथम आले आहे.

या संदर्भात आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सांगितले की, चोपडा बस स्थानकाला राज्यस्तरीय अ गटात प्रथम क्रमांकावर आलेलो आहोत. अशा सहा फेऱ्यांमध्ये आपण जर प्रथम क्रमांकवर आलो तर 50 लाखांचे रोख बक्षीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व ट्रॉफी चोपडा डेपोला मिळेल. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक हे अभियान 1 मे 23 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत राबविला जात आहे. यासाठी मंत्रालयाकडून याकडे लक्ष दिले जात आहे.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

चोपडा बस स्थानक पहिल्या सर्वेक्षण 77 गुण मिळालेले होते. त्यावेळी औरंगाबाद येथील कमिटी आपल्या बसस्थानक पहाणीसाठी आलेली होती. दुसऱ्या सर्वेक्षणात जुलै ते सप्टेंबर यात 82 गुण धुळ्याच्या कमिटीने चोपडा बस स्थानकाला दिल्याने राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. तसेच राज्यस्तरीय व प्रादेशिक असे दोन विभाग दिलेले आहेत. त्यात चोपडा बसस्थानक राज्यस्तरीय विभागात अ क्रमांकाने प्रथम क्रमांक पटकाविल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

विभाग नियंत्रक भगवान जगनोर व विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी यांनी सर्वांनी तसेच चोपडा बस स्थानकातील अधिकारी कर्मचारी कर्मचारी वाहक चालक यांनी सर्वांनी मेहनत घेतल्यामुळे दुसऱ्या फेरीपर्यंत चोपडा बसस्थानक राज्यात प्रथम क्रमांकावर आलेला आहे. महेंद्र पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, आमदार लताताई सोनवणे यांनी चोपडा बस स्थानकात संपूर्ण काँक्रिटीकरण करून दिल्याने व माजी आमदार व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचेही वारंवार सहकार्य मिळत असल्याने चोपडा बस स्थानक निश्चितच राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविल्याशिवाय राहणार नाही, असेही आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी ग्वाही दिली.

आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी विमानतळावर दिशादर्शक फलक लावले जातात तसेच फलक लवकरच लावले जातील. तसेच आरो पाणी वॉटर मशीन बसविले जाईल. बसेस कमी पडत असल्याने प्रश्न विचारला असता आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी सांगितले की, लवकरच 21 इलेक्ट्रिक गाड्या चोपडा बस स्थानकाला मिळणार आहेत. तसेच बीएस 06 च्या बसेस सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात 2500 बसेस मंजूर केलेले असल्याने त्यातील काहिही बसेस मिळवण्याच्या प्रयत्न करणार आहोत.

एवढेच नव्हे तर, इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग सेंटर सुद्धा चोपडा बस स्थानकाला मिळालेले आहे. चोपडा बस स्थानक परिसरात विविध प्रकारचे आकर्षक फलक व पेंटिंग करण्यात आली असल्याने तसेच अजून सेल्फी पॉईंट,कारंज्या व इतिहासातील महान महिलांचे कर्तुत्व आपण प्रत्यक्षात भिंतीवर रंगवणार आहोत. लोकसहभागातून अशा विविध पेंटिंग्स आकर्षक फलक चोपडा बस स्थानक तयार करणार असल्याचेही आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार २६ नोव्हेंबर ते शनिवार २ डिसेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीचा खून ; आरोपी पतीला आजन्म कारावास !

August 6, 2024

उद्धव ठाकरे मोदींचं काम पुढे नेतायत; राऊतांचा फडणवीसांना टोला

October 13, 2020

अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसमध्ये विनयभंग ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 9, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३९,०९७ कोरोनाबाधित, ५४६ रुग्णांचा मृत्यू

July 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group