राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण
जळगाव (प्रतिनिधी) - राज्यात गुटखा बंदी लागू असतानाही १० कोटी रुपयांचा जप्त केलेला गुटखा साठा परराज्यात नेण्यासाठी नियमबाह्य परवानगी देण्यात ...


















