TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव नियंत्रणात आणून दरवाढ मागे घ्या : जलील पटेल

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी (प्रतिनिधी) केंद्रसरकारने रासायनिक, खत बी-बियाणे, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव नियंत्रणात आणून केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून कुंभकर्णी झोपलेल्या केंद्र मोदी सरकारच्या निषेध करू आणि रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी दिला आहे.

नुकत्याच केंद्रसरकारने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अत्यंत निगडित असलेले रासायनिक खतांची मोठी दरवाढ केलेली आहे. तसेच सर्वसामान्यांच्या खिशात लॉकडाउनच्या आणि कोरोनाच्या या महामारीत हातात पैसा नाही कामधंदा बंद आहे. अशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच दैनंदिनी लागणारे सर्व प्रकारच्या वस्तूचे दर वाढल्याने शेतकरी शेतमजूर सामान्य जनता यात होरपळली जात आहे. या सर्व किमती केंद्रसरकारने नियंत्रणात आणून रासायनिक, खत बी-बियाणे, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव नियंत्रणात आणून केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून कुंभकर्णी झोपलेल्या केंद्र मोदी सरकारच्या निषेध करू आणि रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी दिला आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

शिवसेनेचे जि.प.चे माजी उपाध्यक्ष आमले यांना मारहाण ; एरंडोल पोलीसात अदखलपात्र गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा बाजार समितीत माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद !

April 7, 2023

एरंडोल उपनगराध्यक्षपदी योगेश महाजन यांची बिनविरोध निवड !

September 28, 2020

व्हॉईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी वासुदेव नरवाडे, कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील !

March 29, 2023

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर : उद्योगमंत्री उदय सामंत !

October 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group