TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षकाकडून लैंगिक शोषण, विद्यार्थिनीची राहत्या घरात आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोयम्बतूर (वृत्तसंस्था) शाळेत शिक्षकाकडून सुरू असलेल्या लैंगिक शोषणाच्या त्रासाला कंटाळून एका बारावीच्या विद्यार्थिंनीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मुलीच्या आईवडीलांकडून मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. तामिळनाडू मधील कोयम्बतूरमध्ये ही घटना घडली आहे. यावेळी पोलिसांना मृत मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट मिळाली.

संबंधित घटना तामिळनाडू राज्यातील कोयम्बतूर येथील आहे. याच शहरातील रहिवासी असणारी १७ वर्षीय पीडित तरुणी एका खाजगी शाळेत इयत्ता बारावीत शिकत होती. गेली काही दिवस कोरोनामुळे शाळा बंद राहिल्यानंतर, अलीकडेच तामिळनाडूमधील शाळा सुरू झाल्या होता. पीडित मुलीनं देखील शाळेत जायला सुरुवात केली होती. पण शाळेतील शिक्षक मिथुन चक्रवर्ती याची पीडितेवर वाईट नजर होती. आरोपी पीडितेला एकटं गाठून तिचं लैंगिक शोषण करत होता. बरेच दिवस अत्याचार सहन केल्यानंतर, पीडितेनं सध्याची शाळा सोडायची असल्याची मागणी आपल्या कुटुंबीयांकडे केली. त्यानुसार शाळेतून दाखला देखील देण्यात आला. पण शुक्रवारी पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. शाळेतील एक शिक्षक तिचं लैंगिक शोषण करत होता, त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

तसेच पीडित मुलीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत देखील आरोपी शिक्षक मिथुन चक्रवर्तीचा उल्लेख केला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

गडचिरोलीमध्ये २६ नक्षलवादी ठार ; ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचे सहकारी जवानांनी केले स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026

शिरसगाव येथे पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; नराधमास अटक

January 4, 2021

बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी

July 19, 2024

पहूरला अंडापावच्या गाडीवर राडा, दोन तरुणांवर चाकूने वार ; पहूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group