TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
May 2, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

चिकसे प्रतिनिधी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचे उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी, मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्याच्या बदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक नितीन नारायण वारकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि.३०) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाच्या नावे सन २०२३-२४ मध्ये ४ लाख रुपये खर्चाची विहीर मंजूर झाली होती. साक्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी या कामाचा कार्यारंभआदेश दिला होता. विहिरीचे काम

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराला काही प्रमाणात अनुदान मिळाले होते. मात्र, उर्वरित १ लाख ६२ हजार ३२० रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी मोजमाप पुस्तिकेची (एम.बी.) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते.

पंधरा हजारांची मागणी, १० हजारात तडजोड

तक्रारदार जेव्हा पंचायत समितीचे तांत्रिक सहायक नितीन वारकर (४२) याला भेटले, तेव्हा त्याने मोजमाप पुस्तिका तपासून अनुदान मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने धुळे ‘एसीबी’कडे धाव घेतली. गुरुवारी (दि. ३०) एसीबीने तक्रारीची शहानिशा केली असता, तांत्रिक सहायक वारकर याने तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

साक्रीत रचला सापळा

साक्री परिसरात लावलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना नितीन वारकर याला पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपी तांत्रिक सहायक वारकर हा धुळ्यातील बाहुली नगर परिसरातील रहिवासी आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, सुनील डोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे अधिकारी सचिन साळवे व त्यांच्या पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पाडवी, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेशमा परदेशी, सुधीर मोरे व जगदीश बदगुजर यांनी यशस्वी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 000!DhuleTechnical assistant of Sakri Panchayat Samiti caught taking bribe of Rs. 10

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

December 6, 2021

धुळ्याच्या काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला जळगावातील रेशनचा तांदूळ पकडला !

January 26, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, 11 To 17 नोव्हेंबर 2024 !

November 10, 2024

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी !

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group