TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धो; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  – जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील आठ व ७ वर्ष वयोगटातील दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा १५ ते १७ मे २०२६ दरम्यान पुणे येथे होणार आहे. तर सात वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा ३० ते ३१ मे २०२६ ला पुणे येथे होतील. या स्पर्धांसाठी १९ वर्षाआतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये जळगावचा तसीन तडवी तर मुलींमध्ये पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे प्रथम, तर ७ वर्ष आतील गटात पाचोर्‍याचा विहान वाघ प्रथम देव वेद द्वितीय यांची निवड झाली आहे. विजेत्यांचे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले.

मुलांच्या गटातून तसीन रफिक तडवी, कुशान ज्ञानदेव चौधरी, पियुष माळी, जामनेरचा उदय पाटील तर मुलींच्या गटातून पाचोराची ऋतुजा बालपांडे, स्वरा वाघ, जळगावची हर्षदा पाटील, पालवी गणेश माळी, यांनी राज्यस्तरीय फेरीत प्रवेश मिळवला. तर सात वर्षे वयोगटात पाचोर्‍याचा विहान वाघ, देव वेद यांची निवड झाली. अश्वतसिंग राजपूत भुसावल, ज्ञानदा मनोरे चोपडा यांना उत्तेजनार्थ पारतोषिक देण्यात आले. कांताई सभागृहात येथे झालेल्या निवड चाचणीत सहा फेऱ्यांमधून जिल्ह्यातील एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रत्येकी चार मुलं व चार मुलींची निवड करण्यात आली. तर सात वर्षे वयोगटात दोन मुले यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध वयोगटांतील विजेत्यांना चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. तर तर उत्तेजनार्थ रुद्रांश चेतन तायडे, दुर्वेश कोळी, द्रोणा जामले, श्री शर्मा, भावेश सोनार, कार्तिक कासार, गौरव बारी, चिन्मय मगर, अभंग सोनवणे यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सय्यद मोहसिन, किशोरसिंह शिसोदिया, जैन इरिगेशन मिडीया विभागाचे देवेंद्र पाटील, बुद्धिबळ प्रशिक्षक परेश देशपांडे, प्रमुख पंच प्रवीण ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTen players from the district selected for the state-level competition in the chess selection test competition

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकृतीचा कळस ! मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम, पकडल्यावर सांगितले हैराण करणारे कारण

January 2, 2022

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025

धक्कादायक : अपघाताचा बनाव करत पाच लाखाचा तांदूळ विकला परस्पर !

February 13, 2022

कपाशीचे लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी ; रोहिणीताई खडसेंची बोदवड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

October 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group