TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तिथे’ हवा अत्यंत खराब ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वहत्याना दिसत आहे. त्यात अमेरिकन अध्यक्षीय डिबेटमध्ये हवामान बदलावर बोलताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. भारतातील हवा ही अत्यंत खराब असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या प्रश्नावरुन त्यांनी चीन आणि रशियावरही हल्ला केला. चीन हा जगातील सर्वाधिक कार्बनचे उत्सर्जन करणारा देश आहे. त्यानंतर अमेरिका, भारत आणि युरोपिन युनियनचा नंबर लागतो.

प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांच्याशी केलेल्या शेवटच्या अध्यक्षीय डिबेटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनमध्ये पाहा किती प्रदूषण आहे, रशियामध्ये पहा, भारताचेही उदाहरण घ्या. तिथे हवा किती खराब आहे. तसे अमेरिकेत नाही. अमेरिकेत हवा किती स्वच्छ आहे, पाणी किती शुद्ध आहे. अमेरिकेत कार्बन उत्सर्जनावर किती चांगले उपाय अवलंबले आहेत, असं ट्रम्प म्हणाले.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

ते पुढे म्हणाले की चीन, भारत आणि रशिया यासारखे देश हे जागतिक प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नाहीत. वातावरण बदलाच्या प्रश्नावर अमेरिकेने आतापर्यंत अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत पण त्याचा आपल्या देशाला फायदा न होता तोटाच होत होता. त्यामुळे अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली. वातावरण बदलाच्या प्रश्नावरुन ट्रम्प यांनी चीन आणि भारतावर याआधीही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं होत की चीन आणि भारत असे देश आहेत की जिथे आपल्याला श्वास घ्यायलाही अडचण येते.

वातावरण बदलावर 2015 साली करण्यात आलेल्या पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. या करारामध्ये जागतिक हवामान हे 2 टक्क्यांपेक्षा खाली ठेवण्याचा उद्देश जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी या करारामुळे अमेरिकन उद्योगांना आणि कामगार वर्गाला तोटा होईल या कारणामुळे ट्रम्प यांनी यातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं. या कराराचा सर्वाधिक फायदा हा केवळ चीन आणि भारताला होणार आहे अशी त्यांनी सातत्याने टीका केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

बिहार विधानसभा निवडणूक : तुम्ही 'ज्यांना' सत्ता दिली 'त्यांनीच' सत्तेचा व्यवसाय केला - मोदींची विरोधकांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी : पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील

July 15, 2021

फोटोचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

January 26, 2023

कर्नाटकला मिळाले नवे मुख्यमंत्री; बसवराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

July 28, 2021

लष्करी जवानाने गरोदर पत्नीसह मुलीचा गळा आवळून केला खून !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group