TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘द क्लिअर न्यूज’ इफेक्ट : बातमी प्रकाशित होताच अवैध बायोडिझेलची विक्री बंद !

साहित्य गायब झाले, मात्र संबंधित अधिकारी तेथे पोहोचलेच नाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर ता. जामनेर (किरण जाधव) येथील जळगाव-औरंगाबाद महामार्गावर अवैध विनापरवानगी बायोडिझेल विक्री होत असल्याची बातमी प्रकाशित होताच, तेथील साहित्य गायब झाले आहे. मात्र, संबंधित अधिकारी तेथे का पोहोचले नाहीत?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जळगाव औरंगाबाद महामार्गावरील पहूर येथून काही अंतरावर बालाजी तोल काट्याजवळ अवैध विनापरवानगी बायोडिझेल विक्री होत असल्याची जोरदार चर्चा पहुर परिसरात सुरू होती. याबाबत ‘द क्लिअर न्यूज’ ने वृत्त प्रकाशित केले होते की, तोल काट्या जवळील खोलीच्या ओट्यावर पंप आहेत. तर बाजूला टँकर उभे आहेत. बाजूने पाईपलाईन करण्यात आल्याचा, उल्लेख बातमीत करण्यात आला होता. बातमी प्रकाशित झाली आणि या ठिकाणावरील पंप गायब करण्यात आला. एवढेच नव्हे तर, टॅंकर पण गायब करत पाईपलाईन देखील काढण्यात आली.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

अवैध बायोडिझेलची विक्री करणारे धास्तावले मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तेथे का पोहचले नाहीत? याची चर्चा पहूर परिसरात सुरू असून सर्वसामान्य नागरिकांमधून संतापही व्यक्त केला जात आहेत. घटनास्थळी आता फक्त जमिनीतली टाकी असून वरती जमिनी बाहेर पाईप असल्याचे दिसून येत आहेत. संबंधित विभागाने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत असून अवैध बायोडिझेलची विक्री करणऱ्यांच्या पाठीशी कोणते अधिकारी व कर्मचारी आहेत? याचाही शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा व संबंधितांवर कारवाई करा,वी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी खडसे आणि ॲड. चव्हाण गृहमंत्र्यांवर दबाब आणत होते ; गिरीश महाजन यांचा पुन्हा खळबळजनक आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरटा फरार !

September 23, 2021

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर ११२० पदांची भरती !

December 27, 2021

गडकरींच्या मताशी मी सहमत : खडसे !

May 10, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १८ जानेवारी २०२३ !

January 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group