TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या बोरगाव शिवारात आढळला डोक व दोघं हात नसलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह ; बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता !

vijay waghmare by vijay waghmare
October 23, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव शिवारात डोकं व दोघं हात नसलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे दिसल्यामुळे हा हा हल्ला बिबट्याने केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला आहे.

या संदर्भात अधिक असे की, पोलीस निरीक्षक पवन दिसले यांना माहिती मिळाली की, बोरगाव शिवारात एका साधारण २२ ते २३ वर्षीय तरुणाचा विच्छिन्न अवस्थेत पडलेला आहे. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तरुणाचे डोकं आणि दोघं हात नाहीयेत. घटनास्थळी आजूबाजूचे निरीक्षण केले असता पोलिसांना बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे दिसून आले. त्यामुळे या तरुणाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालेला असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना साधारण दोन ते चार दिवसांपूर्वी झाल्या असल्याचा अंदाज देखील पोलिसांनी मृतदेहाची अवस्था बघितल्यानंतर व्यक्त केला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असून वनविभागाचे पथक ही घटनास्थळी रवाना झाले आहे.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaon

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

ना. गुलाबराव पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; पाळधीत प्रतापराव पाटील, विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दूध संघ निवडणूक : खडसे गटाला धक्का, हरकत फेटाळली ; आ. मंगेश चव्हाणांची उमेदवारी कायम !

November 15, 2022

भरवस्तीत धोकेदायक पद्धतीने भरत होते वाहनांमध्ये घरगुती गॅस !

August 7, 2023

Казино Вулкан Рояль Или Как Выиграть Деньги В Онлайн Клубе

November 11, 2022

व्हॉईस ऑफ मीडियाची चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर !

July 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group